police case News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

police case

Read Latest & Breaking police case Marathi News. Get Trending & Top News Headlines on police case along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

कोल्हापूर : दोघांवर प्राणघातक हल्ला, रिंकू देसाईसह १२ जणांवर गुन्हा
वर्चस्ववाद आणि पोस्टर लावण्याच्या कारणावरून हा प्रकार घडला
सातारा : बेपत्ता मुलीची तक्रारच आली अंगलट
पोलिसांची दिशाभूल करण्यासह त्यांनी अन्य एकाला यात अडकविण्याचे नियोजन केले होते.
नारायणगाव परिसरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर
गोळीबारा नंतर सलग दोन खुनाच्या घटना.
दरोडेखोरांची टोळी भोकरदन पोलिसांकडुन जेरबंद
पहाटे तीन वाजेच्या सुमारास पाच संशयितांना जेरबंद केले.
रत्नागिरी : साडेबारा लाख पळविणाऱ्या चोरट्यास २४ तासांत अटक
आंबा व्यावसायिकाची बॅग; सीसीटीव्हीमुळे सापडला संशयित
श्रीरामपूर : पोलिस ठाण्यातच अधिकाऱ्याला मारहाण
मुलीच्या नातेवाइकांनी उपनिरीक्षक सुरवाडे यांना धक्काबुक्की करीत जखमी केले.
सातारा : काटेवाडी यात्रेत तमाशा फडात मारामारी
लाथाबुक्क्यांनी तुफान हाणामारी सुरू झाली.
अहमदनगर : कुक्कुटपालन फसवणुकीत दोघांना अटक
गुन्ह्याच्या सखोल तपासासाठी चार दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे.
सोलापूर : गावडी दारफळच्या ओढ्याचे होणार खोलीकरण
उद्या उद्‌घाटन; सकाळ रिलिफ फंडातून होणार काम
सांगली : ३७ तोळ्यांचे दागिने पळविले
कोल्हापूरच्या व्यावसायिकाची फिर्याद
नारायणगावात दोन गटात वाद: पिस्तुलातून फायरिंग
पुणे
चौदा जणांवर गुन्हा दाखल.
सातारा : कोठडीतून पळालेला आणखी एक ताब्यात
सातारा
औंध पोलिसांनी पाचपैकी तिघांना पुन्हा पकडले
सातारा : घोरपडीची शिकारप्रकरणी दोघांना अटक
सातारा
न्यायालयाकडून पाच दिवसांची कोठडी
अहमदनगर : घोसपुरीत दोन गटांत तुफान हाणामारी
अहमदनगर
एकमेकांच्या घरांवर दगडफेक करण्यात आली
सांगलीत मोटारीतून ७५ लाखांची रोकड जप्त
पश्चिम महाराष्ट्र
सराफाची रोकड असल्याची माहिती
रेल्वेतून २७  लाखांची रोकड चोरणाऱ्यांना अटक
कोकण
शहर पोलिसांनी ३६ तासांच्या आत हा गुन्हा उघडकीस आणला
पुणे : मंदिराची दानपेटी फोडणाऱ्या चोराला अद्याप   अटक नाही
पुणे
मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी
अहमदनगर : मुलाचे अपहरण करणारा २४ तासांमध्ये जेरबंद
अहमदनगर
सोमवारी सकाळी या पथकाने पुणे रेल्वेस्थानकावरून अपहृत मुलाला ताब्यात घेतले.
go to top