police commissioner News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

police commissioner

Read Latest & Breaking police commissioner Marathi News. Get Trending & Top News Headlines on police commissioner along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

मंगळवेढा पोलिस ठाण्‍यातील हवालदार निलंबित
वाहनावर हवालदार अर्जुन मुळे यांनी कायदेशीर कारवाई न करता ती वाहने आर्थिक तडजोडीतून सोडून दिली.
बेळगाव : गांजा तस्करी करणाऱ्या दोघांना अटक
मालवाहू वाहनावर कारवाई करून त्याच्याकडून ४ किलो ५६३ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला.
सोलापूर : पैशांची बोलणी ‘व्हॉट्‌सॲप कॉल’वर
एजंटातर्फे फोन-पेवर किंवा रोखीने स्वीकारतात लाच
अहमदनगर : अमली पदार्थांचा २८ वर्षांचा साठा नष्ट
गुन्ह्यांचा मुदतीत तपास पूर्ण करून दोषारोपपत्र दाखल केले
सांगली : चोरट्यांचा शहर परिसरात धुमाकूळ
शाखा आणि स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या कामगिरीकडे लक्ष लागले आहे.
...विठूमाऊलींच्या वारकऱ्यांसाठी जेव्हा पोलिस आयुक्तचं होतात वाढपी !
ऐरवी कायद्याचा बडगा उगारत गुन्हेगारांना वठणीवर आणण्याचे काम पोलिस अधिकारी, कर्मचारी करतात.
औरंगाबाद : बेशिस्त वाहतुकीवर सुचविले उपाय
पोलिस आयुक्तांसोबत विविध संघटनांची चर्चा : लोकसहभागाची अपेक्षा
सांगली शहर रोज सरासरी दोन दुचाकी होताहेत गायब
उपनगरांत धुमाकूळ सुरूच; दुचाकी चोरट्यांचे पोलिसांना आव्हान
हिंसा भडकविण्यामध्ये बाहेरील व्यक्तींचा सहभाग : पोलिस आयुक्त नाईकनवरे
पोलिस आयुक्तांकडून भद्रकाली पोलिस ठाण्यात विशेष शांतता समितीच्या बैठकीत ते बोलत होते.
चंदगडचा फौजदार ‘लाचलुचपत’ च्या जाळ्यात
तक्रारदार आणि त्यांच्या वडिलांमध्ये वाद आहे.
राज्यात ७२३१ पदांचीच पोलिस भरती! भरतीत पहिल्यांदा लेखी की मैदानी?
राज्याची सुरक्षा व सामाजिक शांतता व सुव्यवस्था सांभाळणाऱ्या गृह विभागात सद्यस्थितीत ४९ हजार ८५१ पदे रिक्त आहेत. आतापर्यंत एवढ्या मोठ्या प्रमाणावर कधीच पदे रिक्त राहली नाहीत. तरीदेखील, जूनअखेरीस २०२० मध्ये घोषित झालेली सात हजार २३१ पदांचीच भरती पहिल्या टप्प्यात करण्याचे नियोजन गृह विभागाने केले आहे.
मिरजेतील पोलिस मदत केंद्रे बंद
पश्चिम महाराष्ट्र
शहराचा विस्तार वाढल्याने वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिस
अहमदनगर : लुटारूंची टोळी अटकेत
अहमदनगर
दुचाकी आडव्या लावून लुटणाऱ्या टोळीतील पसार झालेल्या पाच पैकी चार आरोपींना शेवगाव पोलीसांनी अटक केली
बाल स्नेही पोलीस कक्ष, तक्रारदार महिला व बालकांच्या मनात सुरक्षिततेची भावना - डॉ.देशमुख
पुणे
पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांनी व्यक्त केला.
पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी माजी मंत्री संजय राठोड यांना क्लिनचीट?
पुणे
पोहरादेवीच्या महंतांकडून मंत्रिपदाची मागणी
बेळगाव : लग्न समारंभ वेळी डिजे लावायचा असेल तर परवानगी घ्या
पश्चिम महाराष्ट्र
भविष्यात मोठ्या आवाजाने साऊंड सिस्टम लावण्यात येऊ नये
सातारा : बेपत्ता मुलीची तक्रारच आली अंगलट
सातारा
पोलिसांची दिशाभूल करण्यासह त्यांनी अन्य एकाला यात अडकविण्याचे नियोजन केले होते.
श्रीरामपूर : पोलिस ठाण्यातच अधिकाऱ्याला मारहाण
अहमदनगर
मुलीच्या नातेवाइकांनी उपनिरीक्षक सुरवाडे यांना धक्काबुक्की करीत जखमी केले.
कृष्ण प्रकाशांनी कोट्यवधी रुपये उकळले; आमदाराचे गंभीर आरोप
पिंपरी
पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांना दिले पत्र; कृष्ण प्रकाश यांच्याकडून आरोपांचे खंडन, आब्रुनुकसाणीचा दावा दाखल करणार
go to top