police constable News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

police constable

Read Latest & Breaking police constable Marathi News. Get Trending & Top News Headlines on police constable along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

नागपूर : दोनपानी पत्र लिहून पोलिस जमादाराची आत्महत्या
पुसद येथील घटनेने खळबळ; पोलिस अधीक्षक जबाबदार असल्याचा आरोप
खाकीची तुम्हालाही क्रेझ आहे, तर मग हे नक्की वाचा ...
पोलिस दलातील पदांना मोठा मान आहे, जेवढे मोठे पद तेवढी मोठी जबाबदारी
खाकी वर्दीतले कवीमन
ठाणे शहर पोलिस नियंत्रण कक्षामध्ये शिपाई असलेल्या रोहिणी आज खाकी वर्दीतल्या कवयित्री म्हणून ओळखल्या जातात.
नाकाबंदी दरम्यान पोलिस जवान योगेश्वर काळेवार यांचा मृत्यू
पोलिस शिपाई योगेश्वर काळेवार हे मंगळवारी दुपारी येथील नवीन बसस्थानकासमोर पोलिस चमूद्वारे लावण्यात आलेल्या नाकाबंदी वाहन तपासणी मोहिमेत सहभागी होते.
औरंगाबाद : आयुक्तालयातील विहिरीत हवालदाराची आत्महत्या
खेळताना मुलांचा चेंडू विहिरीकडे गेल्यानंतर हा प्रकार उघडकीस
पोलिस निरीक्षक कॉन्स्टेबलला म्हणाला; मला तू खूप आवडते, फक्त...
सर्वांनी तिला गप्प राहण्याचा सल्ला दिला
पोलीस कॉन्स्टेबल ते मिस महाराष्ट्र; शेतकऱ्याच्या मुलीचा प्रेरणादायी प्रवास
इमेज स्टोरी
Miss Maharashtra: महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत (Maharashtra Police) असणाऱ्या महिला कॉन्स्टेबल प्रतिभा सांगळे (Pratibha Sangale) यांनी मिस महाराष्ट्रचा किताब पटकावला आहे.
दहा हजारांच्या लाचप्रकरणी सहायक पोलिस फौजदारासह पोलिस नाईक ताब्यात
पुणे
कारवाई न करण्यासाठी तसेच गुन्ह्याच्या तपासात मदत करण्यासाठी एकाकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना ताब्यात घेतले.
    go to top