police department News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

police department

Read Latest & Breaking police department Marathi News. Get Trending & Top News Headlines on police department along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

आता शरीरावर खाकी वर्दी नसेल, पण ह्दयात मात्र कायम खाकी वर्दीच असेल!
सेवानिवृत्त पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांची भावना, 19 जणांचा पोलिस आयुक्तांच्या हस्ते सन्मान
मोठी बातमी! राज्यात लवकरच होणार मेगा पोलिस भरती
या संदर्भात गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना माहिती दिली.
अहमदनगर : अमली पदार्थांचा २८ वर्षांचा साठा नष्ट
गुन्ह्यांचा मुदतीत तपास पूर्ण करून दोषारोपपत्र दाखल केले
चोरीसाठी विमानाने हरियाणाहून मुंबईत; २ अटक, ५ जणांचा शोध सुरू
एटीएम फोडून 27 लाख लंपास करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश
बेळगाव : महिला पोलीस कर्मचाऱ्याबरोबर असभ्यवर्तणूक; पोलीस उपनिरीक्षक निलंबित
महिला पोलीस कर्मचाऱ्याबरोबर असभ्यवर्तणूक केल्याप्रकरणी एपीएमसी पोलीस ठाण्यातील एका सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाला निलंबित करण्यात आले आहे.
पोलिस भरतीसाठी पहिल्यांदा ‘मैदानी’च! पहिल्या टप्प्यात ७२३१ पदांची भरती
गृह विभागातर्फे जुलै-ऑगस्टमध्ये सात हजार २३१ पदांची पोलिस भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. त्यावेळी उमेदवारांची पहिल्यांदा मैदानी चाचणी घेण्याचा निर्णय गृह विभागाने घेतल्याची माहिती विश्‍वसनिय सूत्रांनी दिली.
राज्यात ७२३१ पदांचीच पोलिस भरती! भरतीत पहिल्यांदा लेखी की मैदानी?
राज्याची सुरक्षा व सामाजिक शांतता व सुव्यवस्था सांभाळणाऱ्या गृह विभागात सद्यस्थितीत ४९ हजार ८५१ पदे रिक्त आहेत. आतापर्यंत एवढ्या मोठ्या प्रमाणावर कधीच पदे रिक्त राहली नाहीत. तरीदेखील, जूनअखेरीस २०२० मध्ये घोषित झालेली सात हजार २३१ पदांचीच भरती पहिल्या टप्प्यात करण्याचे नियोजन गृह विभागाने केले आहे.
बाल स्नेही पोलीस कक्ष, तक्रारदार महिला व बालकांच्या मनात सुरक्षिततेची भावना - डॉ.देशमुख
पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांनी व्यक्त केला.
हॅपी स्ट्रीट मध्ये खेळाचा मोह खासदारांना देखील आवरला नाही...
पोलिसांच्या बॉलिंग वर खासदार शिंदे यांची बॅटिंग
इंदापूर : सुगावचे अमोल लहू कांबळे यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड
पुणे
इंदापूर तालुक्यातील सुगावचे सुपुत्र अमोल लहू कांबळे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेत नेत्रदिपक यश संपादन केल्याने त्यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाली.
औरंगाबाद : तरुणीच्या खून प्रकरणाचा तपास विशेष पथकाकडे
औरंगाबाद
दोन पोलिस निरीक्षक, दोन उपनिरीक्षकांचा समावेश
सोलापूर : RPF पोलिसांनी दोन लाखांची बॅग केली परत
सोलापूर
सोलापूर पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी
सातारा : पोलिस विभागाचे आता ‘डायल ११२’
सातारा
गृहमंत्र्यांच्या हस्ते अनेक उपक्रम सुरू
औरंगाबाद : राज ठाकरेंच्या सभेचा अहवाल जाणार गृहमंत्रालयात
औरंगाबाद
४५ मिनीटांचे भाषण पोलिसांनी ऐकले पाच तास!
भोंग्यांच्या राजकारणावर खाकीची करडी नजर : गृहमंत्री
नागपूर
अशांतता खपवून घेतली जाणार नाही
go to top