police force News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

police force

Read Latest & Breaking police force Marathi News. Get Trending & Top News Headlines on police force along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

पोलिस दलाचा सच्चा साथीदार : श्वान पथक
‘बोलके करती गुन्हा; मुके लावती छडा!’
साडेसहा लाख गुन्हेगारांची ‘कुंडली’ एका क्लिकवर
‘डँबिस’ गुन्हेगारांची माहिती ‘अँबिस’ प्रणालीत जतन, जिल्‍हा पोलिसदलाचे ‘स्कॉटलंड यार्ड’ पोलिसांच्या पावलांवर पाऊल; जळगाव पोलिस दलाने मोडले देशातील सर्व पोलिसदलांचे रेकॉर्ड
खाकीची तुम्हालाही क्रेझ आहे, तर मग हे नक्की वाचा ...
पोलिस दलातील पदांना मोठा मान आहे, जेवढे मोठे पद तेवढी मोठी जबाबदारी
राज्यातील अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर पोलिस दलाला सज्ज करण्याच्या हालचाली सुरु
राज्यातील अस्थिरतेच्या वातावरणाच्या पार्श्वभूमीवर पोलिस दलाला अधिक सज्ज राहण्याच्या दृष्टीने आता वरिष्ठ स्तरावरुन प्रयत्न सुरु झाले आहेत.
अचलपुरात झेंड्यावरून दोन गटात राडा
शहरात तणाव; जमावबंदी लागू, पोलिसांचा बंदोबस्त
पुणे जिल्हा पोलीस दलातील चाणाक्ष श्वान राणीचा दुर्दैवी मृत्यू
पुणे जिल्हा (ग्रामीण) पोलीस दलातील अत्यंत चाणाक्ष श्वान राणीचा वयाच्या चौदाव्यावर्षी रविवारी दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
'एक मंत्री तुरुंगात, दुसरा मोकाट! शेवटी राजा कालस्य कारणं'
पोलिस दलावर वचक ठेवण्या एव्हढी किमान नैतिकताही राज्यकर्त्यांकडे शिल्लक नाही.
कोल्हापूर : सोनाळीत पुन्हा राडा
तीन पोलिसांसह आठ जखमी; मोर्चावेळी दगडफेक
रत्नागिरी : श्री भैरीबुवाला पोलिसांची शस्त्रसलामी
अपूर्व उत्साह; रंग खेळून ग्रामदैवतेच्या शिमगोत्सवाची सांगता, रक्षण करण्याचे गाऱ्हाणे
पुण्याचा मराठी माणूस यूपीतील गुन्हेगारांच्या मुसक्या आवळतोय!; पाहा व्हिडिओ
Desh
पुण्याचा मराठी माणूस यूपीतील गुन्हेगारांच्या मुसक्या आवळतोय!
बेळगावात कोरोनाबाबत वाहतूक पोलिसांची नवी शक्कल
पश्चिम महाराष्ट्र
शनिवार-रविवार दोन दिवस विकेंड कर्फ्यु लागू करण्यात आला आहे.
पोलीस कर्मचाऱ्यानं दिली सहकाऱ्याच्या हत्येची सुपारी; पाहा व्हिडिओ
Pune
पोलीस कर्मचाऱ्यानं दिली सहकाऱ्याच्या हत्येची सुपारी
नागपुर शहर पोलिस दलात १६ टक्केच महिला
नागपुर
राज्यातही सारखीच परिस्थिती, विशेष प्रयत्नांची आवश्‍यकता
    go to top