Read Latest & Breaking Police Officer Marathi News. Get Trending & Top News Headlines on Police Officer along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal
बिटकॉईन फसवणुक प्रकरणातील पोलिस अधिकाऱ्यांची चौकशी करावी, उच्चस्तरीय तज्ज्ञांची चौकशी समिती नेमावी, रविंद्र पाटील याची मालमत्ता जप्त करावी अशी मागणी बिटकॉईन प्रकरणी फसवणुक झालेल्या गुंतवणुकदारांनी सोमवारी केली.
पोलिसांच्या बदल्यांच्या घोटाळ्यासंबंधी माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना मुंबई पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जबाब नोंदविण्यासाठी शुक्रवारी नोटीस बजावली.
वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी वाहनावर असलेला प्रलंबित दंड भरण्यास सांगणाऱ्या महिला वाहतुक पोलिस कर्मचाऱ्याशी हुज्जत घालून, शिवीगाळ करण्याचा प्रकार वाहन चालकाने केला.
बेळगाव शहरातील कायदा व सुव्यवस्था कायम रहावी, यासाठी शहरातील एक पोलीस उपनिरीक्षक आपल्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत रात्रीच्या वेळी सायकलीवरून गस्त घालत आहे.
‘पायाला गोळी लागली होती, प्रचंड वेदना होत होत्या. बॉडीगार्ड शेजारी मृतावस्थेत पडला होता. मन शांत ठेवत सूचना देत होतो. कारण मीच खचलो तर त्याचा सर्व कारवाईवर परिणाम झाला असता.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.