Police Station News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Police Station

Read Latest & Breaking Police Station Marathi News. Get Trending & Top News Headlines on Police Station along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

पारगाव येथे आजपासून नवीन पोलीस ठाणे सुरू
तालुक्याच्या पूर्व भागातील 22 गावांतील नागरिकांना एक आधार उपलब्ध होणार
पुणे जिल्ह्यात माळेगाव व पारगाव दोन नवीन पोलिस ठाण्यांची निर्मिती होणार....
विद्यमान पोलीस ठाण्यांवर असलेला कार्यभार कमी करणे व पोलिसांचे कामकाज अधिक प्रभावी करणे या उद्देशाने राज्याच्या गृह विभागाचा निर्णय
चौकीला जागा मिळूनही गुन्ह्यातील वाहने पोलीसठाण्याभोवतीच
गाडीतळ पोलीस चौकी असताना दाखल झालेल्या विविध गुन्ह्यातील वाहने येथील चौकी समोरील उड्डाणपुलाखाली व पोलीस ठाण्यासमोरील रस्त्यावर लावली गेली आहेत.
पठ्ठ्याने पोलिसांनाच लावले कामाला; कापून घेतली हाताची नस
कुटुंबातील सदस्यांना घाबरविण्यासाठी एका पठ्ठ्याने कांगावा करत पंचवटी पोलिस ठाण्यासमोर स्वत:च्या हाताची नस कापून घेतली.
मिरा रोड येथील पोलीस चौकी जाळण्याचा प्रयत्न
तीस वर्षीय व्यक्तीकडून मिरा रोड येथील शांती पार्क भागात असलेली पोलीस चौकी जाळण्याचा प्रयत्न
सोलापूर : अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नातून पोलीस ठाण्याचा मेकओव्हर
सहाय्यक पोलीस निरीक्षक श्याम बुवा यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पोलीस ठाण्याच्या कायापालट होण्यास सुरुवात झाली
मुलगा ना तू वैरी; वृद्ध आईला घराबाहेर काढले...
"तू येथे राहायचे नाही. तुला जेवण भेटणार नाही. असे म्हणून तिघांनी लाथाबुक्क्यांनी, चापटांनी मारहाण केली,घराबाहेर हाकलून दिले...
अकोला : अवैध धंदे बंद करण्यासाठी महिला
धडकल्या पोलिस स्टेशनवर
कार्यवाही करण्याचे ठाणेदारांचे आश्‍वासन
'मला माझ्या बायकोपासून वाचवा' म्हणत पतीने गाठलं पोलीस स्टेशन!
देश
पत्नी आपला शारीरिक आणि मानसिक छळ करत असल्याचा आरोप पतीने केला आहे.
घरफोड्या आणि गुन्हेगारी वाढीमुळे पोलिस दलाकडून स्वतंत्र पोलिस ठाणे मागणीचा प्रस्ताव
कोल्हापूर
नव्या ठाण्यामुळे भागातील घरफोड्यांसह गुन्ह्यांवर अंकुश ठेवण्यास मदत मिळणार आहे. करवीर, जुना राजवाडा आणि राजारामपुरी पोलिस ठाण्याचा भारही हलका होणार आहे.
go to top