Political Controversy News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Political Controversy

Read Latest & Breaking Political Controversy Marathi News. Get Trending & Top News Headlines on Political Controversy along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

बंडखोर झाले बिनखात्याचे मंत्री
महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेनेतील बंडखोरी मंत्र्यांवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बडगा उभारला
एकनाथ शिंदे समर्थकांनी डोंबिवलीत संजय राऊत यांचा पुतळा जाळला
शिवसेनेचे नेते संजय राऊत मेळाव्यांमध्ये बंडखोराविरोधात आक्रमक भूमिका; एकनाथ शिंदे समर्थकांनी डोंबिवली घरडा सर्कल येथे संजय राऊत यांचा पुतळा जाळून राऊत यांचा निषेध नोंदवला.
मी नॉट रिचेबल ही केवळ अफवाच; आमदार डॉ. राहूल पाटील
मी कुठेही गेलेलो नाही. मी मुंबईतच आहे. मला कुठे जाण्याची गरज नाही असे स्पष्टीकरण परभणीचे आमदार डॉ. राहूल पाटील यांनी सोमवारी (ता.२७) सकाळशी बोलतांना दिले
बंडखोरांना सदबुद्धीसाठी बारामतीत शिवसेनेकडून गणरायाची आरती
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांना पाठिंबा देण्यासाठी शहरातील भिगवण चौकामध्ये आज (ता. 27) शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी ढोल वाजवत घोषणा दिल्या
सत्तेसाठी १० वर्षांपूर्वीही राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना मदत केली होती
एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यात वादाची ठिणगीचे कारण होते राज ठाकरे
राज्यात सत्ताखेच, दिल्लीत डावपेच
संपादकीय
एकनाथ शिंदे व बंडखोरांचा बोलविता धनी कोण, हेही स्पष्ट होत आहे. देशावर राज्य करायचे तर महाराष्ट्रात सत्ता पाहिजे आणि त्यासाठी काहीही करण्याची तयारीही आहे, या दृष्टीने दिल्लीत व्यूहरचना आखली गेली.
खडाखडी आणि कोंडी
संपादकीय
शिवसेनेच्या नेतृत्वाविरोधात एकनाथ शिंदे यांनी बंडाचे निशाण फडकवून आता जवळपास एक आठवडा उलटला तरी त्यानंतर जे काही राजकारण या पक्षात सुरू आहे, त्याचे वर्णन करण्यास ‘खडाखडी’ हा एकच शब्द
सुभाष भोईर-उद्धव ठाकरे यांची भेट; ठाणे जिल्ह्याची जबाबदारी भोईरांच्या खांद्यावर?
मुंबई
मी आहे तिथेच आहे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या सोबतच आहे – सुभाष भोईर
कर्नाटकच्या धर्तीवर महाराष्ट्रात हालचाली; सत्तांतर घडविण्याचे षडयंत्र
पश्चिम महाराष्ट्र
महाराष्ट्र राज्यातील राजकीय भूकंपामुळे कर्नाटकातील जुन्या आठवणी ताज्या झाल्या. यामुळे कर्नाटक राज्याप्रमाणे महाराष्ट्रात सत्तांतर घडविण्याचे षडयंत्र सुरु
राजकीय गोंधळाचा ओबीसी आरक्षणाला फटका; प्रश्न पुन्हा रखडला
नागपूर
राज्यातील राजकीय पेचप्रसंगाचा परिणाम ; प्रशासनाला आदेश नाहीत
go to top