political parties News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

political parties

Read Latest & Breaking political parties Marathi News. Get Trending & Top News Headlines on political parties along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

सत्तेसाठी १० वर्षांपूर्वीही राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना मदत केली होती
एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यात वादाची ठिणगीचे कारण होते राज ठाकरे
चिपळूण : अनंत गीते अॅक्शन मोडमध्ये
माझ्या मतदार संघात शिवसेनेसाठी वातावरण चांगले आहे. जे बंडखोरी करतील त्यांना कार्यकर्ते त्यांची जागा दाखवतील.
'त्या’ आमदारांना एखाद्या पक्षात विलीन व्हावे लागेल - डॉ. नीलम गोऱ्हे
कायदेशीर तरतुदीनुसार स्वतंत्र गट करणे अशक्य : विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे मत
लढाई शिवसेनेच्या राजकीय अस्तित्वाची...
पक्षाचे खच्चीकरण भाजपच्या फायद्याचे ठरण्याची चर्चा; पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अाव्हान पेलणार का ?
...पाठिंबा द्या, अन्यथा घरात घुसून जाब विचारू!
छत्रपती शिवाजी चौकातून नेत्यांचा इशारा -शिवसेनेचे पदयात्रेने शक्ती प्रदर्शन
सत्तांतरामुळे पोलीस तपासावर परिणाम अनेक प्रकरणातली पोलीस चौकशी थंडावणार?
सत्तातरणानंतर अनेक नेत्यांविरुध्दचा तपास गुंडाळण्याची वेळ पोलीसांवर आली होती.
एकनाथ शिंदे यांचा बंड : कल्याण-डोंबिवलीत कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम
शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारले असून त्यांचा विरोध दुसऱ्या दिवशीदेखील न मावळल्याने शिवसैनिकांबरोबरच राष्ट्रवादी-काँग्रेसच्या गोटातदेखील चलबिचल सुरू
सूडाच्या राजकारणापासून सांभाळून चाला - दिपाली सय्यद
शिवसेना प्रवक्त्या दिपाली सय्यद यांचा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना सल्ला
पुणे : राजकीय कार्यकर्त्यांकडून शहराचे विद्रुपीकरण
कोथरूड,शिवाजीनगर भागात अनाधिकृत फ्लेक्सचे वाढते प्रमाण
सोलापूर : शहर राष्ट्रवादीत होणार मोठे फेरबदल
सोलापूर
शहराध्यक्ष, कार्याध्यक्ष अन्‌ युवक अध्यक्षपदासाठी अनेकजण इच्छुक
अति झाली महागाई, कुटुंबाचे गणितच कोलमडले !
पुणे
महागाईवर नियंत्रण आणण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी पुढाकार घेतला पाहिजे
मंत्रिपदानंतर आता बंगलेही जाणार; निशंक यांच्या बंगल्याची शिंदेंना प्रतीक्षा
देश
माजी शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांना सफदरजंग रस्त्यावरील टाइप-८ श्रेणीतील मोठा बंगला त्यांना लवकरच सोडावा लागणार
Video: साहेब, राज्य कायद्याचे असते- भातखळकर
Mumbai
गृहमंत्रिपदावरुन सुरु असलेल्या राजकीय चर्चांवरुन शिवसेनेला टोला
औरंगाबाद : रेल्वे विकासाला राजकारणाची कीड; महसुलात आठवा तरीही पिटलाइन नाही
औरंगाबाद
२९ व्या स्थानावरच्या जालन्याला होणार पिटलाइन
go to top