pooja hegade आता मात्र पलक चर्चेत आली आहे ती भाईजानच्या कभी ईद कभी दिवाली या चित्रपटातील कास्टिंगसाठी.
सेलिब्रिटींनाच अशी वागणूक मिळतेय तर सामान्यांना कशी बागणूक दिली जाईल म्हणत नेटकऱ्यांनी देखील संताप व्यक्त केलाय.
चित्रपटाचे नाव जरी सलमानने उघड केले नसले तरी चाहत्यांना खात्री आहे की सलमान आता 'कभी ईद कभी दिवाली' चित्रपटावर काम करतोय.
या बॉलीवुड कलाकारांची झलक यावेळी 'कान्स चित्रपट महोत्सवात' बघायला मिळणार आहे.
टॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून पुजा हेगडेच्या नावाचा दबदबा आहे.
बाहुबली फेम प्रभास (Actor Prabhas) आणि पूजा हेगडे (Actor Pooja Hegde) यांचा राधे श्याम (Radhe Shyam) आता प्रदर्शित झाला आहे.
दाक्षिणात्य अभिनेत्री म्हणून पूजा हेगडेनं वेगळी ओळख निर्माण केली आहे.
कोविड-19 मुळे चित्रपट अनिश्चित काळासाठी पुढे ढकलले गेले आहेत.
बॉलीवूडमध्ये आपल्या अभिनयानं मोठ्या प्रमाणावर प्रेक्षकांची पसंती मिळवणारी अभिनेत्री म्हणून पूजा हेगडे प्रसिद्ध आहे.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.
ओके