population News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

population

Read Latest & Breaking population Marathi News. Get Trending & Top News Headlines on population along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

पाकिस्तानमध्ये वाढली गाढवांची संख्या, कारण ऐकूण तुम्हीही थक्क व्हाल
दरवर्षी पाकिस्तानमध्ये गाढवांची संख्या झपाट्याने वाढत आहे
औरंगाबाद : तब्बल १२ प्रभागांची लोकसंख्या ३० हजारांपेक्षा जास्त
उमेदवारांची मोठ्या प्रभागात होणार दमछाक; दोन प्रभागांची लोकसंख्या २६ हजार
काय आहे लोकसंख्या नियंत्रण कायदा ? अंमलबजावणीतील आव्हाने काय आहेत ?
या कायद्याची अंमलबजावणी झाल्यास घटस्फोटित जोडप्यांच्या हक्कांबरोबरच इस्लाम धर्माचाही विचार या कायद्यात करावा लागेल.
लोकसंख्या नियंत्रणासाठी लवकरच कायदा, केंद्रीय मंत्र्यांची माहिती
दोन मंत्र्यांनी परस्परविरोधी बोलून ‘हवेचा रोख' आजमावण्याची रणनीती दिसत आहे
लोकसंख्या नियंत्रण कायदा लवकरच येणार; राज ठाकरेंनी देखील केले होते आवाहन
केंद्र सरकार लवकरच देशात लोकसंख्या नियंत्रण कायदा आणणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांनी दिली.
लोकसंख्या वाढल्यास हरकत नाही, परंतु कमी झाल्यास धोका : मस्क
अनेक सरकारं कोट्यवधी रुपये खर्च करून मोठमोठ्या मोहिमा राबवून 1 किंवा 2 मुले जन्माला घालण्याचा सल्लाही देत आहेत.
वेगानं घसरतोय भारतातील मुस्लिमांचा जन्मदर - सर्व्हे
भारतातील सर्वच धर्मांतील जन्मदर घसरला असल्याचंही या सर्व्हेतून समोर आलं आहे.
कऱ्हाडला लोकसंख्येच्या ३५ टक्के वृक्ष
पालिका जिल्ह्यात अव्वल; नऊ वर्षांत १५ हजार वृक्ष वाढल्याची नोंद, एकूण ३७ हजार वृक्ष
लोकसंख्या नियंत्रण विधेयकावर मोदी सरकार म्हणते ‘नो‘!
लोकसंख्या नियंत्रणासाठी कायदेशीर जबरदस्तीपेक्षा जनजागृती व मतपरिवर्तनावर सरकारचा जोर राहील असे केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया
कोल्हापूर : वाढत्या लोकसंख्येत योजना अपुरी;गांधीनगर नळ योजनेवर ताण वाढला
२००५ मध्ये ३० वर्षांचे नियोजन करून गांधीनगर नळ योजना सुरू केली
Census : जनगणना नियमांमध्ये बदल; अधिसूचना जारी
सरकारने जनगणनेच्या नियमांमध्ये बदल करण्याची अधिसूचना जारी केली आहे.
१०००० लोकसंख्येमागे केवळ एक पोलिस : बी. जे. शेखर पाटील
जळगाव
ग्रामसुरक्षा दल, पोलिसमित्र ठरणार उपयुक्त
पुण्यातील पहिले लोकसंख्या निर्देशक घड्याळ कार्यान्वित
पुणे
लोकसंख्येची ताजी आकडेवारी दर्शविणारा पुण्यातील पहिले लोकसंख्या निर्देशक डिजीटल घड्याळ कार्यान्वित झाले.
ड्रॅगनवर लोकसंख्या धोरणाचे ‘बूमरॅंग’
प्रीमियम ग्लोबल
चीन हा जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश.
पुणे महापालिका निवडणुकीसाठी लोकसंख्येपेक्षा मतदार संख्याच जास्त
पुणे
पुणे महापालिका निवडणुकीसाठी २०११ ची जनगणना ग्राह्य धरून वॉर्ड रचना निश्‍चित करण्यात येणार असली, तर मतदार संख्या ही २०२१ ची ग्राह्य धरण्यात येणार आहे.
भाष्य : लोकसंख्या नियंत्रणाच्या दिशेने...
संपादकीय
राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण – ५ च्या प्रसिद्ध झालेल्या ताज्या अहवालानुसार भारताचा एकूण जननदर २.० झाला आहे.
राज्याचा प्रजननाचा दर देशाच्या तुलनेत कमी
मुंबई
राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण 5 अहवालाची माहिती
औरंगाबाद : वॉर्डाची लोकसंख्या राहणार नऊ हजार
औरंगाबाद
कच्चा आराखडा तयार करण्याचे काम सुरू
कोल्हापूर : प्रभागनिहाय लोकसंख्येचे वर्गीकरण
कोल्हापूर
निवडणुकीची तयारी सुरू; मतदार याद्या फोडण्याचे काम लवकरच
go to top