portal News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

portal

Read Latest & Breaking portal Marathi News. Get Trending & Top News Headlines on portal along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

पीएम किसान पोर्टल ठरले डोकेदुखी
शेतकरी त्रस्त, ई-केवायसीची दुसऱ्यांदा ३१ मेपर्यंत मुदतवाढ
आरसाच सांगणार ‘व्यायाम असा करा’
आपल्याला ऑनलाइन किंवा प्रत्यक्ष मार्गदर्शन मिळेल का अशी चाचपणी घरगुती व्यायाम करणाऱ्यांकडून होत आहे. या सर्वांसाठी पोर्टल या स्टार्टअपचे ‘स्मार्ट मिरर’ महत्त्वाचे ठरत आहे.
‘आपले सरकार’ पोर्टलवर मिळवा ऑनलाइन प्रमाणपत्र
राज्यातील विविध सरकारी विभागांच्या सेवा आता एकाच ठिकाणी उपलब्ध झाल्या आहेत.
टीईटी घोटाळ्यानंतर पोर्टलबद्दल प्रश्नचिन्ह
शिक्षण क्षेत्रात अस्वस्थता; राज्यातील संस्थाचालकांत चर्चा
नागपूर : लाखांवर विद्यार्थी ‘सरल’ नोंदणीत गैरहजर
कोरोनामुळे पालकांची आर्थिक घडी विस्कटली. शाळेचे शुल्क न भरता अनेकांनी शाळाच बदलली.
नाशिक : पोर्टलमार्फत शिक्षक भरतीवर फेरविचार
शिक्षण आयुक्तांची संस्थाचालकांसमवेत आज बैठक
विद्यार्थ्यांची पोर्टलवर नोंद होईना!
शाळेत असलेल्या विद्यार्थ्यांची पटसंख्या ग्राह्य धरून, संचमान्यता ३० सप्टेंबरपर्यंत केली जात असते.
अग्रलेख: कालचा गोंधळ बरा होता!
प्राप्तिकरदात्यांना साधे विवरणपत्र भरण्यापासून ते परतावा मिळविण्यापर्यंत सर्वच कामांत जे अडथळे येत आहेत, ते प्रशासकीय गोंधळाचे एक नमुनेदार उदाहरण म्हणावे लागेल. करदात्यांना ही शिक्षा कशासाठी?
CoWin वर नोंदणी करताय? लस घेताना 'हा' Security code आवश्यक
कोविन पोर्टल वर एक खास नवीन फीचर (new feature) जोडले गेले आहे
    go to top