portfolio News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

portfolio

Read Latest & Breaking portfolio Marathi News. Get Trending & Top News Headlines on portfolio along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

भक्कम फंडामेंटल असणारा हा स्वस्त स्टॉक तुमच्या पोर्टफोलिओत आहे का ?
मार्केट एक्सपर्ट संदीप जैन यांनी तुमच्यासाठी एका शेअरची निवड केली आहे.
गोव्यातील खातेवाटपाविषयी ‘सस्पेन्स’ अद्याप कायम
मुख्यमंत्र्यांनी नवीन पद्धतीनुसार केंद्राशी सल्लामसलत करून खाती निश्‍चित करावीत,अशा सूचना आल्याने खात्यांची यादी पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांना पाठवली
शेअर मार्केट : पोर्टफोलिओला देऊया सोन्याचा मुलामा
शेअर बाजारात दीर्घावधीमध्ये गुंतवणुकीवर उत्तम परतावा मिळण्याची शक्यता असली तरी अल्पावधीमधील चढ-उतार सहन करण्याचे गुंतवणूकदारास एक प्रकारे जणू शुल्कच भरावे लागते.
Share Market : 'हा' मेटल शेअर देणार तगडी कमाई
आदित्य बिर्ला ग्रुपच्या या कंपनीत ब्रोकरेज हाऊसेस गुंतवणुकीचा सल्ला देत आहेत.
Tata Group चा 'हा' शेअर येत्या वर्षात देईल भरपूर नफा!
ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल यांनी टॉप रिसर्च आयडियामध्येही या शेअर्सचा समावेश केला आहे.
Cash Market मधील हे 2 स्टॉक्स देतील मजबूत परतावा!
हे शेअर्स खरेदी केल्यास शॉर्ट ते लाँग टर्ममध्ये चांगले पैसे मिळू शकतात.
100 रुपयांपेक्षा कमी किमतीचा 'हा' बँक शेअर देईल तगडी कमाई
गेल्या एका वर्षात गुंतवणूकदारांना 30 टक्क्यांहून अधिक परतावा मिळाला आहे.
तुमचा पोर्टफोलिओ मजबूत करतील 'हे' 6 मिडकॅप शेअर्स!
मिडकॅप शेअर्समध्ये सध्या चांगली अॅक्शन बघायला मिळत आहे.
2022 मध्ये IOL Chemicals ठरणार सुपरस्टार! तज्ज्ञांना विश्वास
आयओएल केमिकल्स ही एक आघाडीची फार्मा कंपनी आहे.
शेअर बाजारात घसरण! पण गुंतवणूक करणाऱ्यांसाठी नामी संधी
तुम्हीसुद्धा नव्याने काही शेअर्स खरेदी करण्याचा विचार करत असाल तर या शेअर्समध्ये पैसे गुंतवण्याचा विचार करु शकता.
स्मार्ट गुंतवणूक : म्युच्युअल फंड पोर्टफोलिओ तयार करण्याची कला
निवड ही जगातील सर्वांत शक्तिशाली गोष्ट आहे. ज्यांच्याकडे ही आहे ते काहीही करू शकतात. इतिहास पुन्हा लिहू शकतात, इतकेच काय, तर त्यांची आर्थिक वाटचाल देखील बदलू शकतात.
कॅश मार्केटमधील 2 जबरदस्त शेअर्स, अल्पावधीत देतील मोठी कमाई
शेअर बाजार तज्ज्ञ विकास सेठी यांचे आवडते शेअर्स, देतील तगडा परतावा
    go to top