positive cases News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

positive cases

Read Latest & Breaking positive cases Marathi News. Get Trending & Top News Headlines on positive cases along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

राज्यातील १० जिल्ह्यांमध्ये साप्ताहिक कोविड पॉझिटिव्ह दर २० टक्क्यांपेक्षा जास्त
मुंबईसह राज्यात कोविड रुग्णांची संख्या कमी झाली असली तरी राज्यातील १० जिल्ह्यांमध्ये साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सरासरीपेक्षा जास्त आहे.
नांदेड : कोरोनाचा वाढता आलेख सुरूच ... संख्या दोन हजारांच्या पार
शनिवारी ४२१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह; ६२ रुग्ण कोरोनामुक्त
जळगाव जिल्ह्यात २६६ बाधित; सक्रिय रुग्ण दिड हजांरावर
१४ दिवसांत जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या दहावरुन पंधराशेवर गेली आहे.
पिंपरी : परदेशातून परतलेल्या दोन तरूणी ओमिक्रॉन पॉझिटिव्ह
परदेशातून परतलेल्या २२ व २३ वर्षीय तरूणी आज (ता.१) ओमिक्रॉन पॉझिटिव्ह आढळल्या आहेत.
    go to top