post News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

post

Read Latest & Breaking post Marathi News. Get Trending & Top News Headlines on post along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

शरद पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी एकावर गुन्हा
निखील भामरे या नावाच्या अकाऊंट धारकावर हा गुन्हा दाखल आहे.
केतकी चितळे प्रकरणावर मानसी नाईकची संतप्त प्रतिक्रिया, 'जे कुणी...'
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर आक्षेपार्ह पोस्ट शेयर करणाऱ्या अभिनेत्री केतकी चितळेवर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.
मन सैतानाचा हात...
पुराणकथांमध्ये विषकन्यांची विपुल वर्णने आढळतात. आपल्या आंगिक सौंदर्याच्या बळावर सावजाला आसक्त करुन विषारी स्पर्शाने त्याची इहलोकीची यात्रा संपवणाऱ्या विषकन्या आणि इच्छाधारी नागिणींच्या कपोलकल्पित कहाण्या कुठे कुठे वाचायला, ऐकायला मिळतात.
आयटीआय पात्रताधारकांना टपाल विभागात नोकरीची संधी; सातव्या आयोगानुसार वेतन
विविध पदांच्या एकूण ९ जागा असून या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ९ मे आहे.
सरकारचा मास्टर प्लॅन : ५ हजार जागांवर नोकरीची संधी
तुम्ही जर सरकारी नोकरी शोधात असाल तर ही माहिती तुमच्यासाठीच आहे. सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी सुवर्ण संधी चालून आली आहे.
सातारा : अडीचशे किलोमीटरचा सायकल
प्रवास करून स्वीकारला पदभार; आयएफएस नानासाहेब लडकत यांचा आदर्श
Indian Post: पोस्ट विभागात ८वी पास उमेदवारांसाठी भरती; असा करा अर्ज
Indian Post Recruitment 2022 : भारतीय पोस्टाने विविध पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत.
कोल्‍हापूर : पोस्टात व्याजासाठी बचत खाते अनिवार्य
बॅंकिंग नियमांत उद्यापासून बदल; बँकेच्‍या बचत खात्यातील किमान शिल्लक १० वरून १२ हजार
विल स्मिथच्या बायकोप्रमाणे समीरा रेड्डीलाही भेडसावली केसगळतीची समस्या
समिरा रेड्डीने सोशल मीडियावर याबाबत पोस्ट शेअर केली आहे
नांदेड : कामगारांच्या मोर्चाने शहर दणाणले
देशव्यापी संपास प्रतिसाद : शासकीय कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लावून काम
पुणे : पोस्टाने पाठविले जाणार १२ लाख मिळकतींचे बिल
मिळकतकर विभागाकडून तब्बल २१०० कोटी रुपयांचा कर वसूल
Income Tax Department: दहावी उत्तीर्ण अन् पदवीधरांना सरकारी नोकरीची संधी
सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आयकर विभागाने रिक्त जागा काढली आहे.
कोल्हापूर जिल्हा देशात भारी; मोबाईल आधारशी लिंक
कोल्हापूर
राज्यात कोल्हापुरात पासपोर्टची संख्या सर्वाधिक असून १ लाख आठ हजार ६८ पासपोर्टधारक आहेत
Video: दंगलगर्ल झायरा वसीम पुन्हा वादात
Desh
हिजाबंदी म्हणजे अन्यायच
Fact Check : मुद्रा योजनेसाठी अधिकचे पैसे मोजावे लागतात? केंद्राचा मोठा खुलासा
देश
प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत सोशल मीडियावर एक मंजूरी पत्र व्हायरल झाले आहे.
go to top