post office News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

post office

Read Latest & Breaking post office Marathi News. Get Trending & Top News Headlines on post office along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

पोस्टमास्तरचा IPL वर सट्टा, लोकांच्या एक कोटींच्या ठेवी उडवल्या
अनेक कुटुंबांनी सेव्हींग केलेल्या पैशातून आरोपी अहिरवार यांने सट्टा लावला.
Post Office Scheme: पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवा फक्त 50 रुपये; मिळेल लाखोंचा फायदा
पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणूक करणे म्हणजे शून्य जोखमीवर चांगले परतावा मिळणे.
पोस्ट ऑफिसच्या या योजनेत एकरकमी 15 लाख जमा करा, 5 वर्षानंतर मिळतील 20.55 लाख...
पोस्ट ऑफिसच्या लहान बचत योजना हा नेहमीच चांगला गुंतवणुकीचा पर्याय आहे.
पोस्ट ऑफिसच्या या योजनेत एकरकमी 2 लाख रुपये गुंतवा, मिळेल मोठा नफा
पोस्ट ऑफिसची मासिक उत्पन्न योजना (monthly Income Scheme (MIS)) ही एक चांगली सेव्हिंग्स अर्थात बचत योजना आहे.
सर्वेक्षणे, प्रश्नमंजुषांमार्फत अनुदान आणि बक्षिसे नाहीत, पोस्टाकडून खुलासा
पोस्ट खात्याचा खुलासा, समाजमाध्यमांवरील खोट्या संदेशांपासून सावध राहण्याचे आवाहन पोस्ट खात्याने केले आहे.
मोशीकरांना मिळाले नवीन पिन कोडसह स्वतंत्र पोस्ट कार्यालय
वाढती नागरी व औद्योगिक वसाहत आणि स्वतंत्र जागेची समस्या यामुळे गेली अनेक वर्षे मोशी पोस्ट ऑफीसचा प्रश्न प्रलंबित होता.
Indian Post: पोस्ट विभागात ८वी पास उमेदवारांसाठी भरती; असा करा अर्ज
Indian Post Recruitment 2022 : भारतीय पोस्टाने विविध पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत.
बीड : तीन वर्षांत २० हजार लोकांना पासपोर्ट
बीडच्या टपाल कार्यालयातील पासपोर्ट सुविधा
Post Office Scheme : पोस्टाच्या 'या' योजनेत मिळतो FD पेक्षा जास्त परतावा
घरबसल्या करा मोठी कमाई, पोस्ट ऑफिस देत आहे संधी
Post Office : 1 एप्रिलपासून या खात्यांवरील रोख व्याज थेट बचत खात्यात येणार
हे व्याज केवळ पोस्ट ऑफिसच्या बचत खात्यात किंवा खातेदाराच्या बँक खात्यात जमा केले जाईल.
टपाल कार्यालयांमधून रेव्हेन्यू स्टॅम्पचे वितरण बंद
पिंपरी-चिंचवड
राज्य शासनाचा टपाल मुख्य कार्यालयाशी याविषयीचा असणारा करार चार महिन्यापूर्वी संपूष्टात
पोस्टात पैसे गुंतवलेत! ३१ मार्चपर्यंत करा हे काम
अर्थविश्व
व्याजावर याचा परिणाम होऊ शकतो
एकरकमी गुंतवणुकीतून महिन्याला मिळतील 5000 रुपये, जाणून घ्या कसे
अर्थविश्व
सरकारी योजनांमध्ये गुंतवणूक करणे नेहमीच सुरक्षित असते.
पोस्टात नोकरी लावण्याच्या अमिषाने 85 जणांची 19 लाख 70 हजारांची फसवणूक
पुणे
पोष्ट खात्यात नोकरी लावण्याचे अमिष दाखवून तालुक्यातील विविध गावांमधील 85 जणांकडून 19 लाख 70 हजार रुपये घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी तरुणावर भोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल.
पोस्ट ऑफिसची RD Scheme! कोणत्याही जोखीमशिवाय स्मार्ट गुंतवणूक
अर्थविश्व
पोस्ट ऑफिसची आरडी डिपॉझिट खाते ही एक चांगली योजना आहे
Post Office : 10 वर्षात 24 लाख! महिन्याला किती गुंतवणूक करायची?
अर्थविश्व
नियमित बचत आणि गुंतवणुकीची सवय तुम्हाला तुमची आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यात मदत करते.
नरवीर तानाजी मालुसरे यांच्यावरील 
विशेष टपाल तिकिटाचे अनावरण
पुणे
‘देशभरात टपाल विभागाचे जाळे विस्तारले आहे. त्याचा उपयोग करून टपाल विभागाच्याच सेवा नव्हे, तर इतरही अनेक सेवा लोकांपर्यंत पोचवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.
go to top