Power Supply News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Power Supply

Read Latest & Breaking Power Supply Marathi News. Get Trending & Top News Headlines on Power Supply along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

परभणी : ओल्या कचऱ्यापासून होणार वीज निर्मिती
महापालिकेचा बोरवंड शिवारात बायोगॅस प्रकल्प कार्यान्वित
औरंगाबाद : मॉन्सूनपूर्व कामांना सुरवात
पावसाळ्यात अखंडित वीजपुरवठ्यासाठी महावितरणकडून देखभाल, दुरुस्ती
औरंगाबाद : महावितरणची शून्य थकबाकी मोहीम
थकबाकीदारांचा वीज पुरवठा खंडित करा
कऱ्हाड : अडीच हजार शाळांचा वीजपुरवठा पूर्ववत
जिल्हा परिषद शाळांत ऑनलाइन कामकाजाला गती,राज्यातील १७ हजार शाळांची थकीत रक्कम जमा
जळगाव : वीजचोरीतून २५ टक्‍के गळती
जळगाव जिल्‍ह्यातील स्थिती; वर्षभरात साडेअकरा कोटी रुपयांची वीजचोरी
‘यूपी’त कोळशासाठी आठ एक्स्प्रेस रद्द
औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्पांना कोळशाचा पुरवठा करणाऱ्या मालगाड्यांना लोहमार्ग रिकामा मिळावा आणि कोळशाची वाहतूक वेळेत व्हावी यासाठी या गाड्या रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
"मोहोळ भाजपाच्या वतीने भारानियमना विरोधात कंदील अंदोलन"
भारानियमना विरोधात मोहोळ तहसील कार्यालया समोर रविवार ता 24 रोजी रात्री कंदील आंदोलन करण्यात आले.
राज्य सरकारविरोधात भाजपचे कंदील आंदोलन; अघोषित भारनियमनाचा आरोप
वीजटंंचाईला राज्य सरकारच जबाबदार असून अघोषित भारनियमाने हजारो कुटुंबीयांच्या उपजिविकेचा प्रश्न निर्माण
राज्यात लवकरच भारनियमन कमी होणार
कंपन्यांकडून अतिरिक्त वीज उपलब्ध
सोलापूर भारनियमन काळातील चोरीच्या घटनेची जबाबदारी महावितरणची!
सोलापूर
भारनियमन काळातील चोरीच्या घटनेची जबाबदारी महावितरणची राहील असा इशारा शहरातील नागरिकांनी महावितरणला दिला
हिंगोली जिल्ह्यात भारनियमनाची वेळ निश्चित करा
मराठवाडा
भारनियमानाचे आदेश आले असेल तर ते निश्चितच पाळावे
अतिरिक्त वीजनिर्मिती कोयना धरणातून सुरू
सातारा
दहा टीएमसी जादा पाणीसाठा उपलब्ध
गर्दी फुल्ल अन्‌ बत्ती गुल!
सातारा
साताऱ्यात तहसीलदार कार्यालयातील प्रकार; नागरिकांना फटका
खंडित वीजपुरवठ्याचा पाणीपुरवठ्याला ‘शॉक’
पिंपरी-चिंचवड
उन्हाळ्यामुळे विजेचा वापर वाढला आहे. त्यामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकारही घडत आहेत. मात्र, त्याचा थेट परिणाम पाणी पुरवठ्यावर होत आहे.
नांदेडकरांना लोडशेडींगचा करावा लागतोय सामना
नांदेड
महावितरणाचे पितळ उघडे; अनेक भागात वीज कमी दाबाने
नांदेड : महावितरणच्या अथक प्रयत्नांची पराकाष्ठा
नांदेड
कृषिपंपाना आठ तास सुरळीत वीजपुरवठा
go to top