Read Latest & Breaking Pranit Pawar Marathi News. Get Trending & Top News Headlines on Pranit Pawar along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal
श्कोडा इंडिया कंपनीने गेल्या अनेक वर्षांपासून सेदान प्रकारातील कार बाजारात आणून भारतीय ग्राहकांवर प्रीमिअम युरोपिअन फिल, मोकळी-ढाकळी जागा, आरामदायी प्रवासाच्या दृष्टीने वेगळी अशी छाप सोडली आहे.
भटकंती करणाऱ्यांमध्ये रॉयल एन्फिल्ड कंपनीच्या दुचाकींची विशेष क्रेझ आहे. त्यातल्या त्यात रॉयल एन्फिल्डचे ‘क्लासिक-३५०’ मॉडेल पर्यटनविरांची पहिली पसंती ठरते.
ग्लोबल न्यू कार असेसमेंट प्रोग्रामचे (एनसीएपी) ५-स्टार रेटिंग मिळवून भारतातील सर्वांत सुरक्षित हॅचबॅक ठरलेली टाटाची ‘अल्ट्रोझ’ कार आता ‘डीसीए’ अर्थात ड्युअल क्लच ऑटोमॅटिक या प्रकारात नुकतीच दाखल करण्यात आली.
आपल्याकडे ४०-५० लाख किंवा त्याहून अधिक किमतीच्या लक्झरियस कार वापरणारे सहसा कारच्या मायलेजचा विचार करत नाहीत. अशी लक्झरियस कार त्यांचे स्टेट्स सिम्बॉल’ असते.
पेट्रोल-डिझेलचा कधीही उडणारा भडका, परिणामी वाढणारा प्रवास खर्च, त्यामुळे कोलमडणारे बजेट, शिवाय वाढते प्रदूषण यामुळे कारप्रेमी पर्यावरण पूरक आणि शाश्वत इंधन पर्यायांकडे वळले आहेत.
पेट्रोलवर धावणाऱ्या स्कूटर्सना इलेक्ट्रिक स्कूटर व्यवहार्य पर्याय ठरू लागला आहे. या स्कूटर पर्यावरणपूरक आहेतच, शिवाय दीर्घकाळात आर्थिक दृष्ट्याही अनुकूल ठरतात.
भारतीय ग्राहक हा ‘जेवढी मोठी कार, तेवढी बरी,’ या मानसिकतेचा आहे. त्या दृष्टीने गेल्या वर्षी सेदान व हॅचबॅक या वाहनांची मिळून जेवढी विक्री झाली, त्यापेक्षा अधिक विक्री ‘एसयूव्ही’ कारची झाली.
बहुतांश रेसरनी त्यांच्या करिअरची सुरुवात लहानपणापासून केली आहे. त्यातून राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांची द्वारे त्यांना कमी वयात खुली झाली.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.