Praniti Shinde News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Praniti Shinde

Read Latest & Breaking Praniti Shinde Marathi News. Get Trending & Top News Headlines on Praniti Shinde along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

सोलापूर: काँग्रेसला गळती अन्‌ नेत्यांचे लक्ष मुंबई-दिल्लीत; राष्ट्रवादीचा डाव?
महापालिकेचा महापौर काँग्रेसचाच, असे स्वप्न पाहणाऱ्या काँग्रेसला अंतर्गत गटबाजी व पक्षांतराचाच सर्वाधिक फटका बसणार आहे. स्थानिक पातळीवर पक्षाला गळती लागलेली असतानाही वरिष्ठ नेते राज्याच्या व देशाच्या राजकारणात लक्ष घालू लागत असल्याचीही धूसपूस कार्यकर्त्यांमध्ये आहे.
जिल्ह्यातील नेते म्हणाले, उजनीवरून राजकारण नको! २१ वर्षांपूर्वीची ‘लाकडी-निंबोडी’ योजना
केंद्र सरकारला २००१ मध्ये पाठविलेल्या कृष्णा खोऱ्यातील उपसा सिंचन योजनेत लाकडी-निंबोडी योजनेचा समावेश आहे. उजनीतील ११७ टीएमसी पाण्यापैकी ०.९० टीएमसी पाण्याची तरतूद १८ वर्षांपूर्वीच झालेली आहे. त्या योजनेसाठी सोलापूर जिल्ह्याच्या हक्काचा एकही थेंब वापरला जाणार नाही. त्यामुळे गैरसमज पसरवून कोणीही विनाकारण राजकारण करू नये, असे आवाहन जिल्ह्यातील ज्येष्ठ नेत्यांनी ‘कॉफी विथ सकाळ’मधून केले आहे.
राज्य विधिमंडळाची अनुसुचित जाती कल्याण समिती १ जूनपासून ४ दिवस पुणे जिल्हा दौऱ्यावर
गेल्या चार वर्षाच्या खंडानंतर यंदा ही समिती येत असून या समितीच्या अध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे या आहेत.
ED जिसकी मम्मी है, यह सरकार.., प्रणिती शिंदेच्या घोषणेनं खळबळ
सोलापुरात आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आक्रमक झाली आहे.
महाविकास आघाडीत धुसपूस! इच्छुकांचे पक्षांतर लांबणीवर
महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, नगरपंचायतीच्या निवडणुकांपूर्वी शिवसेना व कॉंग्रेसमधील अनेक आजी-माजी पदाधिकारी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये पक्षांतर करणार आहेत. पण, सध्या महाविकास आघाडीतील विविध मुद्द्यांवरून नाराजीनाट्य सुरू झाले आहे. त्यामुळे इच्छुकांचे पक्षांतर तूर्तास थांबविण्यात आले आहेत.
'मी आमदार माझ्या घरी, इथे तुमची सेवक, चुकल्यास कान धरा अन् घरी बसवा'
मी आमदार असेल माझ्या घरी, इथे मी तुमची नोकर आहे - प्रणिती शिंदे
आमदार प्रणिती शिंदेंची महाराजांवर टीका! लोकसभा निवडणूक लढणार का?
चार राज्यातील विधानसभा निवडणुकीरून सत्ता मिळाल्यानंतर भाजपने लोकसभेच्या दृष्टीने तयारी सुरु केली आहे. केंद्रात कॉंग्रेसची ताकद वाढविण्यासाठी प्रत्येक मतदारसंघात तुल्यबळ उमेदवार असणार आहे. सुशिलकुमार शिंदे यांच्यानंतर सोलापूर लोकसभेसाठी आमदार प्रणितींना संधी मिळू शकते, असे बोलले जात आहे. त्यामुळेच त्यांनी भाजपचे खासदार डॉ. महास्वामींना टार्गेट केल्याचीही चर्चा आहे.
आमदार प्रणिती म्हणाल्या, योगी, महाराज राजकारणात आल्यानेच देशाचे वाटोळे
योगी आणि महाराजांची जागा मंदिर, मठात असून राजकारणात नाही. ते राजकारणात आल्यानेच देशाचे वाटोळे होत असल्याची टीका आमदार प्रणिती शिंदे यांनी यावेळी केली.
राष्ट्रवादीसह विरोधकांचा चक्रव्यूह! कॉंग्रेसमधील पक्षांतरामुळे आमदार प्रणिती शिंदे एकाकी
शहराभोवतीच्या चार विधानसभा मतदारसंघापैकी शहर मध्य हा मतदारसंघ वगळता दक्षिण सोलापूर, शहर उत्तर आणि अक्‍कलकोट या तिन्ही मतदारसंघावर भाजपचे वर्चस्व आहे. आमदार प्रणिती शिंदे यांनी मोदी लाटेतही आपला गड राखला. त्यांच्या विजयातील महत्त्वाच्या शिलेदारांना आपल्या पक्षात घेण्याचा डाव राष्ट्रवादीतील तथा राष्ट्रवादीच्या उंबरठ्यावरील काही नेत्यांनी आखल्याची चर्चा आहे.
सोलापूर : महापालिकेवर काँग्रेसचाच झेंडा फडकणार
आमदार शिंदेंचा विश्‍वास डिजिटल सभासद नोंदणीसाठी बैठक
सोलापूर : चंदनशिवेंच्या आमदारकीचा प्रणिती शिंदेंकडून प्रस्ताव
सोलापूर शहराच्या राजकारणात सध्या काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी असाच सामना सुरू आहे
युवक कॉंग्रेसच्या शहराध्यक्षपदी डोंगरे तर जिल्हाध्यक्षपदी सुनंजय पवार
सोलापूर
कॉंग्रेसच्या युवक अध्यक्षपदी विद्यार्थी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष गणेश डोंगरे यांची निवड झाली आहे. ऑनलाइन सभासद नोंदणीत ते अव्वल ठरले आहेत. 12 जणांच्या शर्यतीत अव्वल राहून त्यांनी हे पद मिळविले आहे. तर युवक जिल्हाध्यक्ष म्हणून पंढरपूरचे सुनंजय पवार यांनी बाजी मारली.
सिद्धटेक : कर्जत-जामखेड’ला ‘ड्रॉप’
सिद्धटेक
माजी मंत्री राम शिंदे यांची राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका; आता सावध व्हा
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीतले सोनिया, प्रियांका स्टार प्रचारक
देश
महाराष्ट्रातून वर्षा गायकवाड, प्रणिती शिंदे
सोलापूर महापालिका हद्दीत गुंठेवारी बांधकामाची परवानगी द्या
सोलापूर
आमदार शिंदेची नगरविकास सचिवांकडे मागणी
...तर तुम्ही कसा निर्णय घेतला? आमदार शिंदेंच्या प्रश्‍नाने प्रशासनाची कोंडी!
सोलापूर
सिध्देश्‍वर यात्रे संदर्भात पालकमंत्र्यांचे बोट शासनाकडे
शरद पवारांमधील 'साहेब' सुशीलकुमार शिंदेंमध्येही दिसले, पण...
सोलापूर
शरद पवारांमधील 'साहेब' सुशीलकुमार शिंदेंमध्येही दिसले, पण...
go to top