Pravin Darekar News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pravin Darekar

Read Latest & Breaking Pravin Darekar Marathi News. Get Trending & Top News Headlines on Pravin Darekar along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

Video : राज ठाकरेंचा ५ जूनचा अयोध्या दौरा तूर्तास स्थगित
प्रकृती अस्वास्थ्याचं कारण आहे की आणखी काही, यावरुनही राजकीय वर्तुळात चर्चा रंगताहेत
शिवसेना राष्ट्रवादीची बटीक, ती आता रसातळाला गेलीय; दरेकरांचा हल्लाबोल
संजय राऊतांनी राज ठाकरेंवर पुतण्या मावशीचं प्रेम दाखवू नये असा टोलाही दरेकरांनी लावला आहे.
भाजपचे मोठे नेते का गप्प बसतात, रोहित पवारांचा दरेकरांना सवाल
इतर नेत्यांविषयी खालच्या पातळीवरची भाषा वापरण्याचा 'छंद' आपल्याला दिसत नाही का?
पटोलेंमध्ये दम अन् धमक दिसत नाही; दरेकरांचा हल्लाबोल
राष्ट्रवादीने आमच्या पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप पटोलेंनी केला आहे.
पिकविम्यातून विमा कंपन्यांनाच मालामाल! आता राज्यभर बीड पॅटर्न
प्रधानमंत्री पिकविमा योजनेअंतर्गत मागील सहा वर्षांत विमा कंपन्यांना नऊ हजार ८४ कोटी ८७ लाख रुपयांचा नफा मिळाला आहे. मागील वर्षी कृषी उत्पन्नाने १८० लाख मे.टनाचा उच्चांक गाठल्याने विमा कंपन्यांना तब्बल पाच हजार कोटींचा लाभ झाल्याचे कृषी विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. हा प्रकार थांबावा म्हणून राज्यभर बीड पॅटर्न राबविला जाणार आहे.
राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला भाजपचाच विरोध, प्रवीण दरेकर म्हणाले...
राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला भाजपचाच विरोध
'मनसेला जेवढा दाबायचा प्रयत्न कराल तेवढी ती उसळी घेईल': दरेकर
भोंग्याच्या प्रश्नावरुन वाद सुरु असून मनसेने दिलेल्या अल्टिमेटममुळे सध्या राज्याचं गृहखातं सतर्क झालं आहे.
सुसंस्कृत पुणे आता गुन्हेगारीचे केंद्र ; प्रविण दरेकर
राज्यातील एकूण गुन्हेगारी पैकी 11 टक्के गुन्हेगारी पुण्यात
राज्यपाल ही आमची शेवटची आशा - प्रवीण दरेकर
किरीट सोमय्या यांच्यावर झालेला हल्ला आणि बोगस एफआयआर प्रकरणी भाजपा नेत्यांनी आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली.
माजी खासदार शिवाजी माने यांच्या प्रवेशाने हिंगोलीत भाजपला अच्छे दिन
शिवसेनेचे माजी खासदार शिवाजी माने यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
पोलखोल प्रकरणावर राष्ट्रवादीचा भाजपला टोला, आमदारानं केली काव्यात्मक टीका
महाराष्ट्र
कारण कोल्हापुरमधील पराभव त्यांच्या चांगलाच जिव्हारी लागलाय त्यामुळं..
पुढील अर्ध्या तासात कारवाई झाली नाहीतर.., पोलखोल प्रकरणावरून दरेकरांचा इशारा
महाराष्ट्र
दंडेलशाहीला दंडेलशाहीने उत्तर देऊ, पोलखर आंदोलनावरून प्रवीण दरेकर संतापले
फडणवीसांच्या ट्विटनंतर मिटकरी, दरेकरांची प्रतिक्रिया,म्हणाले...
महाराष्ट्र
अमोल मिटकरी यांनी राज ठाकरे यांच्या वक्तव्याचा ही समाचार घेतला आहे.
भाजप आमदारावर TDR घोटाळ्याचा आरोप, अडचणी वाढणार?
महाराष्ट्र
चौकशी समितीच्या अहवालामध्ये हा घोटाळा उघडकीस आल्याचे समोर आले आहे
माझ्यावरील कारवाईसाठी राऊतांनी गृहमंत्र्यांवर दबाव आणला; दरेकरांचा गौप्यस्फोट
महाराष्ट्र
किरीट सोमय्या १०० टक्के पोलिसांच्या चौकशीला समोरे जातील - प्रविण दरेकर
go to top