pregnancy News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pregnancy

Read Latest & Breaking pregnancy Marathi News. Get Trending & Top News Headlines on pregnancy along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

दिव्यांकाच्या प्रेग्नेंसी अफवांवर विवेक जे बोलला..."दुसऱ्यांची मुलं आवडतात पण स्व:ताची..."
लग्नानंतर अनेकदा दिव्यांकाच्या प्रेग्नेंसीची बातम्या सोशल मीडियावर वायरलही झाल्यात.मात्र यावर दिव्यांरकाचा नवरा विवेक दहियानं जे म्हटलं ते वक्तव्य भलतंच चर्चेत आहे.
भारतीय गर्भपात कायदा काय सांगतो ?
भारतात गर्भपातामुळे (Abortion) दररोज जवळपास ८ महिलांचा मृत्यू होत असल्याची माहिती समोर आली आहे.
प्रेग्नंसीवरुन आलियानं नेटकऱ्यांना सुनावलं, 'मुलं जन्माला...'
आलियाने एका मुलाखतीत जे सांगितलं ते कळल्यानंतर लग्नानंतर तिचं लगेच आई होण्याचं कारण तुमच्या लक्षात येईल.
Alia Bhatt: आलियाच्या गुड न्यूजनंतर कंडोम कंपनीची अफलातून पोस्ट, म्हणाले..
आलियाने गुड न्यूज दिल्यानंतर एका कंडोम कंपनीने पोस्ट करत त्यांची खिल्ली उडवली आहे.
स्तनच नाहीत तर चपलेचे मापही वाढते; प्रसूतीनंतर महिलांच्या शरीरात होतात हे बदल
प्रसूतीनंतर दोन किंवा तीन दिवसांत बदल दिसू लागतात आणि जेव्हा तुम्ही स्तनाला स्पर्श करता तेव्हा तुम्हाला घट्टपणा किंवा वेदना जाणवू शकतात.
Pregnancy: ना गर्भनिरोधक गोळ्या, ना कंडोम! 'या' नैसर्गिक मार्गाने टाळू शकता गर्भधारणा
नैसर्गिकरित्या गर्भधारणा रोखण्यासाठी 'रिदम मेथड'चा वापर केला जाऊ शकतो.
गर्भधारणेदरम्यान ड जीवनसत्त्व महत्वाचे का आहे ?
उच्च जोखीम असलेल्या रूग्णांसाठी गरोदर असताना ड जीवनसत्त्वाच्या पातळीचे मूल्यांकन करणे चांगले ठरेल, जेणेकरून पुरेसा पूरक आहार घेता येईल.
गरोदरपणात बदामाचे दूध पिल्याने कोणते फायदे होतात? पहा..
यामध्ये कॅल्शिअमचे प्रमाण अधिक असल्याने गर्भधारणेदरम्यान हाडे मजबूत राहतात
आठ पत्नींसोबत बाळाची प्लॅनिंग करतोय हा मॉडेल; कारण ऐकाल तर तुम्हीही थक्क व्हाल
ग्लोबल
नऊ मुलींसोबत लग्न केलेल्या आर्थरला आता मूल पाहीजे आहे. यामागचे कारण एकूण तुम्हालाही धक्का बसेल.
पिंपरीतील पॉस्को अंतर्गत कारवाई केलेल्या आरोपींची निर्दोष सुटका
पिंपरी-चिंचवड
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पीडितेने घटनेनंतर तक्रार नोंदवण्यास तीन महिन्यांचा विलंब केला होता.
धक्कादायक ! प्रसूतीदरम्यान रक्तस्त्राव; माजलगावमध्ये आई अन् बाळाचा मृत्यू
बीड
आई अन् बाळाचा मृत्यू, दवाखान्यात तणावाची स्थिती
पाच हजार यशस्वी प्रसूती करणाऱ्या नर्सचा असा झाला दुर्दैवी अंत
महाराष्ट्र
परिचारीका दिनानिमित्त ज्योती गवळीच्या जगावेगळ्या कहानीला पुन्हा उजाळा देण्याचा आम्ही प्रयत्न केलाय
उशिराने गर्भधारणा करायची असल्यास egg  fridging आवश्यक
लाइफस्टाइल
मूल जन्माला घालण्याचा निर्णय उशिरा घ्यायचा असेल तर AMHची तपासणी करून घेणे आवश्यक आहे.
गोव्यात दरवर्षी १२ मुली कुमारी माता; तज्ज्ञांनी व्यक्त केली लैंगिक शिक्षणाची गरज
देश
सध्या शाळांमध्ये लैंगिक शिक्षणाच्या नावाखाली 'चांगला स्पर्श, वाईट स्पर्श' एवढेच शिकवले जाते.
''अंतरा''ने वाढवले गर्भधारणेतील अंतर
मुंबई
‘अंतरा’ हे गर्भनिरोधक इंजेक्शन
go to top