president News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

president

Read Latest & Breaking president Marathi News. Get Trending & Top News Headlines on president along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

यशवंत सिन्हा यांच्यावर भाजपकडून टीका
‘रबर स्टॅम्प राष्ट्रपती असा उल्लेख आदिवासी महिलेचा तिरस्कार करणारा’
नागपूर जिल्हा परिषदेचा कारभार सीईओंच्या हाती!
अध्यक्ष पदाच्या आरक्षणाचा पेच : कार्यकाळ संपायला उरले फक्त १३ दिवस
व्हीप बजावला तरी अध्यक्षांची भूमिका महत्वाची - शरद पवार
शिवसेनेचे बंडखोर आमदार सभागृहात आल्यानंतर त्यातील काही जणांचे मतपरिवर्तन होईल, असा विश्‍वास काही जणांना आहे, असे ऐकण्यात आले.
राज्यपालांपेक्षा उपाध्यक्षांची भूमिकाच महत्त्वाची!
एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले आहे.
राष्ट्रपती निवडणूक : PM मोदींच्या उपस्थितीत द्रौपदी मुर्मू यांचा उमेदवारी अर्ज दाखल
द्रौपदी मुर्मू यांनी आज संसद भवनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
द्रौपदी मुर्मू यांच्यासाठी विजय सोपा; आकड्यांचं गणित काय सांगतं?
भाजपकडे सात लाख मतमूल्य निश्‍चित; ‘बीजेडी’, ‘जेडीयू’चाही पाठिंबा
अग्रलेख : संदेशांची लढत
ओडिशाच्या मयूरभंज जिल्ह्यातील एका छोट्याशा गावातून पुढे आलेल्या द्रौपदी मुर्मू अगदी तळागाळापासून अनुभव घेत पुढे आल्या आहेत.
Eknath Shinde: महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागली तर..?
विधानसभा बरखास्त झाल्यामुळे राज्यांमध्ये राष्ट्रपती राजवट लागू होणार का?
कोण आहेत भाजपच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू?
एनडीएकडून राष्ट्रपतीच्या उमेदवार म्हणून द्रौपदी मुर्मू यांच्या नावी घोषणा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी केली.
विरोधकांना शोध उमेदवाराचा
नावावरील सहमतीसाठी उद्या बैठक
"शरद पवारांनी मदत केली तर मी राष्ट्रपती होणार"; बिचुकलेंचा आशावाद
राष्ट्रपती पदासाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी किमान १०० आमदारांच्या सह्याची आवश्यकता असते
चक्क एका फळविक्रेत्याला मिळाले पद्मश्री...जाणून घ्या कशासाठी
स+
२०२० साठी ज्या व्यक्तींना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे त्यात अनेक सामान्य पण असामान्य काम करणारे आहेत. त्यातीलच एक हरेकाला हजब्बा. शाळा उभारणीसारख्या महत्त्वाच्या कामासाठी हरेकाला हजब्बा यांना जो संघर्ष करावा लागला त्याचे अनेकांना तोंडभरून कौतुक केले.
अभिजीत बिचुकले राष्ट्रपती पदासाठी इच्छुक; सह्यांसाठी आमदार-खासदारांच्या संपर्कात
महाराष्ट्र
देशाचे पंतप्रधान चहावाले, मी पेढेवाला! एवढाच आमच्यात फरक, असंही बिचुकले म्हणाले.
अग्रलेख : राजकीय घुसळण
अग्रलेख
राष्ट्रपतिपद हे सर्वोच्च घटनात्मक पद असल्याने त्या पदावरील व्यक्तीची निवड बिनविरोध व्हायला हवी, अशी चर्चा जवळजवळ प्रत्येक निवडणुकीच्या आधी आपल्याकडे होते.
President Election: राजनाथ सिंह यांचा CM उद्धव ठाकरेंना फोन
देश
राष्ट्रपती निवडणुकीच्या संदर्भात महत्वाची चर्चा या दोन नेत्यांमध्ये झाली आहे.
राष्ट्रपती निवडणूक : पवारांच्या भूमिकेबाबत फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
महाराष्ट्र
येत्या 18 जुलै रोजी राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक पार पडणार आहे.
राष्ट्रपती पदासाठी उमेदवार कसा असावा? राऊतांचा भाजपला सल्ला
महाराष्ट्र
'शिवसेनेच्या हिंदुत्वावर विरोधकांना प्रमाणपत्र घेण्याची गरज नाही'
राष्ट्रपतीपदासाठी विरोधीपक्षांचा असेल एकच उमेदवार, पवारांनंतर नव्या नावाची चर्चा
देश
दिल्लीत विरोधीपक्षांची बैठक पार पडली. यामध्ये काँग्रेससह १७ पक्षांनी सहभाग घेतला. यामध्ये हा ठराव करण्यात आला.
'मी अजूनही सक्रिय राजकारण करू शकतो'; पवारांनी नाकारली राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीची ऑफर
देश
तृणमूल काँग्रेसचे अध्यक्ष आणि बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांना राष्ट्रपती निवडणुकांच्या संदर्भात बैठकीसाठी आमंत्रण दिले होते.
go to top