Price News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Price

Read Latest & Breaking Price Marathi News. Get Trending & Top News Headlines on Price along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

आले, मटार महागले; बटाटा, टोमॅटोच्या भावात घसरण
मार्केट यार्ड बाजार : राज्यासह परराज्यांतून १०० ट्रक भाजीपाल्याची आवक
केळीला सहा वर्षानंतर विक्रमी भाव
कापणी कमी : दोन हजारांचा टप्पा ओलांडला, उत्तर भारतात मोठी मागणी
खासगी शाळांची दुकानदारी; पाठ्यपुस्तकांच्या खरेदीत पालकांचा खिसा रिकामा
शहर एक, शैक्षणिक वर्षही एक, अभ्यासक्रम सारखाच आणि वर्ग एकच...तरीही पाठ्यपुस्तकांची संख्या, त्यांचे प्रकाशक आणि नावे वेगवेगळी! वह्या व इतर स्टेशनरीतही कमालीचा फरक. शहरातील खासगी शाळांची ही आहे अवस्था.
रासायनिक खताबरोबरच शेणखताची भाववाढ
जमीन सुपीकता निर्देशांकानंतर शेणखताची वाढली मागणी
शालेय साहित्य महागले; वह्यांच्या किमतींत २० ते ३० टक्क्यांनी वाढ
कोरोनाच्या संसर्गामुळे मागील दोन वर्ष शाळा बंद होत्या आणि ऑनलाइन शिक्षण सुरू होते. त्यावेळी दरवर्षीप्रमाणे शालेय साहित्याची विक्री झाली नाही.
राज्याच्या इंधनावरील व्हॅटकपातीची प्रतीक्षा
राज्य सरकारने इंधनावरील मूल्यवर्धित करात (व्हॅट) कपात करण्याचा निर्णय जाहीर केला असला, तरी त्याची अंमलबजावणी अद्याप झाली नाही.
पुणे : किरकोळ बाजारात टोमॅटोचे दर शंभरीकडे
पुणे बाजारात मागणीच्या तुलनेत टोमॅटोची आवक कमी होत. त्यामुळे किरकोळ बाजारात टोमॅटोचे एक किलो दर ८० ते १०० रुपये पोहोचले आहेत.
जगणं महागलं
सर्वसामान्य हैराण; इंधनासह सर्वच क्षेत्राला महागाईचा तडाखा
सीएनजी दरवाढीविरोधात रिक्षाचालक आक्रमक
बीकेसीतील ‘महानगर गॅस’वर रिक्षाचालकांची धडक
Inflation : जगणंच महागलं...
महागाईचे सर्वसामान्यांना चटके; राहणीमानावर परिणाम, गॅस सिलिंडरला सबसिडीची मागणी
सांगली : गॅस सिलिंडर दरवाढीने सर्वसामान्य वैतागले
पश्चिम महाराष्ट्र
सामान्य लोकांचे कंबरडे मोडणारी महागाई उसळली आहे
इंधन दरवाढीचे खापर युद्धावर नको - पी. चिदंबरम्
देश
पी. चिदंबरम: मंदावलेला विकासदर ही मोदी सरकारची ओळख
हिंगोली : यंदा सर्वसामान्यांना आंबे ‘आंबट’
मराठवाडा
भाववाढ : केशर १८० तर दशहरी आंबा १२० रुपये किलो
सिलिंडर दरवाढीची सर्वसामान्यांना झळ
पुणे
गृहिणींना खर्चासाठी करावी लागतेय
मुंबई : रेल्वेच्या फलाट तिकिटाचे दर वाढले...
मुंबई
आजपासून 10 रुपयांचे फलाट तिकीट 50 रुपयांना
जीवनमान ‘गॅस’वर
संपादकीय
‘सतत या देशात कुठली ना कुठली निवडणूक सुरू असू दे’ अशी प्रार्थना इंधन दरवाढीच्या प्रश्नाने ग्रासलेला सर्वसामान्य माणूस करू लागेल...
पृथ्वी शॉच्या नव्या घराचे फोटो पाहिले का? किंमत ऐकून व्हाल थक्क
फोटोग्राफी
पृथ्वी शॉने वांद्रे येथे खरेदी केले 2209 स्क्वेअर फुटांचे अलिशान घर
चिकनप्रेमींना 'महागाईच्या' झळा
औरंगाबाद
इंधन, कोंबडीच्या खाद्यात झालेल्या दरवाढीचा फटका
go to top