Priority News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Priority

Read Latest & Breaking Priority Marathi News. Get Trending & Top News Headlines on Priority along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

सेक्‍स वर्कर येताहेत मुख्य प्रवाहात; मुलांच्या शिक्षणासही देताहेत प्राधान्य
कधी कौटुंबिक परिस्थिती व्यवस्थित नाही म्हणून, कधी मजबुरीमुळे, कधी सर्वस्व बहाल केलेल्या प्रियकराच्या विश्‍वासघातामुळे अनेक महिलांवर वेश्‍याव्यवसायात येण्याची वेळ येते.
पिंपरी : शहरातील नाट्यगृहांमध्ये नाटकांनाच प्राधान्य हवे
पुण्यासारखे सांस्कृतिक वातावरण येथे तयार व्हावे. येथील रसिकांना चांगली नाटके पाहता यावीत यासाठी महापालिकेने शहराच्या विविध भागात चार नाट्यगृहे बांधली आहेत.
न्यायालयांत स्थानिक भाषेला प्राधान्य हवे
मुख्यमंत्री, न्यायाधीश परिषद : पंतप्रधान : न्यायिक सुधारणा केवळ धोरणात्मक मुद्दा नाही
सर्व शेतकऱ्यांना किसान क्रेडीट कार्डचा लाभ देणार
‘किसान भागीदारी प्राथमिकता हमारी’मोहिमेचा रविवारी प्रारंभ
निवडणूक झाली आता वीज, पाणी टंचाईला अग्रक्रम - अजित पवार
पुणे शहरातील विधानसभा मतदारसंघनिहाय राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली, त्यावेळी अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
नातेवाईक, राजकीय हितसंबंध पाहून साखर कारखान्यांचा ऊसतोडणी कार्यक्रम
करमाळा तालुक्‍यामध्ये साखर कारखान्यांचा ऊसतोडणी कार्यक्रम नियमानुसार न होता तोडणी वाहतूकदारांच्या मर्जीप्रमाणे सुरू आहे.
महापालिकेला नोकर भरतीसाठी ठरवावा लागणार प्राधान्यक्रम
राज्य शासनाने महापालिकेच्या नोकर भरतीवरील बंदी उठवताना पगाराचा खर्च ३५ टक्‍क्याच्या पुढे जाऊ देऊ नका अशी सूचना केली आहे.
गाव स्वच्छ, सुंदर, हरित व आदर्श होण्यासाठी सर्वांनी प्राधान्य देणे ही काळाची गरज
इंदापूर पंचायत समितीत लोकनेते शंकरराव पाटील सभागृहात महाआवास अभियान ग्रामिण टप्प्या २ या तालुकास्तर कार्यशाळेचा शुभारंभ मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते झाला.
मेट्रो प्रकल्पात भूमिपुत्रांना प्राधान्य देण्यासाठी स्वाक्षरी मोहीम
पिंपरी-चिंचवड शहराच्या मेट्रो प्रकल्पात भूमिपुत्रांना नॉन टेक्निकल जागांसाठी प्राधान्य मिळावे.
बाणेर, वाकड, हिंजवडीत घरखरेदीला पसंती!
चांगल्या पायाभूत सुविधा, मुंबई-बंगळूर एक्स्‍पेस वे आणि वाढत असलेले आयटी क्षेत्र यामुळे पुण्यात घर घेणाऱ्या अनेकांची पसंती ही शहराच्या वायव्य दिशेला आहे.
अकरावीच्या पहिल्या फेरीसाठी ५८ हजार विद्यार्थ्यांनी नोंदविला प्राधान्यक्रमाचा पर्याय
पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील ३११ कनिष्ठ महाविद्यालयांनी अकरावी प्रवेशाच्या ऑनलाइन प्रक्रियेसाठी नोंदणी केली आहे.
पुणे जिल्ह्यामध्ये दुसऱ्या डोसला प्राधान्य; अजित पवार
पुणे
गेल्या आठ महिन्यांत पुणे शहरासह जिल्ह्यातील ७१ लाख ३९ हजार नागरिकांचे लसीकरण झाले आहे.
    go to top