Prisoner News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Prisoner

Read Latest & Breaking Prisoner Marathi News. Get Trending & Top News Headlines on Prisoner along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

तो वेडा आहे सांगणाऱ्या पोलिसांनाच बनवले ‘मामू’; कैद्याने काढला पळ
भुसावळ कारागृहातून जिल्हा कारागृहात आणलेल्या कैद्याने जेलगेटवरच पोलिसाच्या हाताला झटका देत पळ काढल्याची घटना घडली.
जळगाव : जिल्हा रुग्णालयातील मारहाण प्रकरणी चार पोलिस निलंबित
खुनाच्या गुन्ह्यातील दोन कैद्यांमध्ये तुंबळ हाणामारी
आता कैद्यांना देखील मिळणार कर्ज; महाराष्ट्र ठरले पहिले राज्य
राज्य सहकारी बँकेने येरवड्यातील 222 कैद्यांना कर्ज मंजूर केलं आहे.
कोल्हापुरात कारागृह 'अधीक्षकांवर' कैद्याचा हल्ला
पत्र्याच्या तुकड्याचा वापर ; राऊंडवेळी घडला प्रकार ; हाताला दुखापत
कैद्यांनी तुरुंग अधिकाऱ्याच्या अंगावर मानवी विष्टा फेकून केली मारहाण
आधारवाडी कारागृहात कैद्यांनी तुरुंग अधिकाऱ्याच्या अंगावर मानवी विष्टा फेकून त्यांना मारहाण केली. त्यानंतर स्वतःवरही पत्र्याने वार करीत जखमी करून घेतल्याची घटना घडली आहे.
कारागृहातील कैद्यांना मिळणार ५० हजारांपर्यंत कर्ज
राज्याच्या विविध कारागृहांमधील कैद्यांना महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेमार्फत ५० हजार रुपयांपर्यंतचे कर्ज ७ टक्के व्याज दराने उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
राहुरी : जेल तोडून पळालेला आरोपी जेरबंद
राहुरीच्या कारागृहातून खिडकीचे गज कापून पलायन
येरवडा कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या कैद्याची गळफास घेऊन आत्महत्या
खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या एका कैद्याने बराकीमध्येच गळफास घेऊन आत्महत्या केली. हि घटना गुरुवारी दुपारीच्या सुमारास घडली.
पाक कारागृहातील मच्छीमारांकडे दुर्लक्ष - जतिन देसाई
पुणे
गुजरातमधील मच्छीमार बऱ्याचदा कळत नकळतपणे देशाच्या सागरी सीमा ओलांडतात आणि त्यांना पाकिस्तानी सागरी सुरक्षा एजन्सी ताब्यात घेते.
रत्नागिरी कारागृहात ट्रान्सजेंडर विभाग
कोकण
कारागृह प्रशासनाने प्रस्ताव पाठविला; राज्यातील पहिलाच विभाग
ये जेल है भाई... यहाँ सबकुछ चलता है...
जळगाव
जिल्‍हा कारागृहात कैद्याकडून पोलिसावरच प्राणघातक हल्ला
कैद्यांच्या कोर्ट आणि हॉस्पिटल सुविधेत घट; पीएसआय अहवालात माहिती
देश
भारत सरकारच्या अखत्यारीत येणाऱ्या राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाकडून ठराविक कालांतराने पीएसआय अहवाल प्रसिद्ध केला जातो
सोलापूर : नाष्टा करुन पळालेल्या 'कैद्याने' काढला, कारागृह 'शिपायांचा' घाम
सोलापूर
चहा, नाष्टा झाल्यानंतर वाहनात भांडी भरताना तो अचानक तुरुंगातून पळाला
चांगले गुण देण्यासाठी विद्यार्थिनींशी संबंध ठेवायचा शिक्षक
ग्लोबल
विद्यार्थी आणि प्राध्यापक यांच्यातील चॅट सोशल मीडियावर लीक झाल्यानंतर ही बाब समोर आली
go to top