Prithvi Shaw News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Prithvi Shaw

Read Latest & Breaking Prithvi Shaw Marathi News. Get Trending & Top News Headlines on Prithvi Shaw along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

रणजी उपांत्यपूर्व फेरी आजपासून; पृथ्वी शॉच्या मुंबईचे पारडे जड
सर्वाधिक ४१ वेळा विजेता ठरलेला मुंबईचा क्रिकेट संघ आजपासून येथे खेळवण्यात येणाऱ्या रणजी क्रिकेट करंडकाच्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत उत्तराखंडचा सामना करणार आहे.
दिल्लीच्या संघाला मोठा दिलासा, Prithvi Shaw लवकरच ताफ्यात परतणार
दिल्ली कॅपिट्लसच्या संघाला मोठा दिलासा मिळाला आहे.
DC चा सलामीवीर पृथ्वी शॉ रुग्ण शय्येवर; हृदयस्पर्शी फोटो केला शेअर
प्लेऑफच्या दृष्टिकोनातून हा सामना जिंकणे दिल्लीसाठी अत्यंत महत्त्वाचा होता मात्र या सामन्यापूर्वीच...
पृथ्वी शॉच्या नव्या घराचे फोटो पाहिले का? किंमत ऐकून व्हाल थक्क
पृथ्वी शॉने वांद्रे येथे खरेदी केले 2209 स्क्वेअर फुटांचे अलिशान घर
बुटक्या पृथ्वी शॉने ६ फुटी मॅकॉयची उडवली भंबेरी, ओव्हरमध्ये ठोकले २६ रन्स
पृथ्वी शॉची स्फोटक शैली पाहून लंबा चौड़ा कॅरेबियन गोलंदाज त्याची लाईन लेन्थ विसरला
रोहित भाऊ जागा दे की! जाफरनं घेतली पृथ्वीची फिरकी
क्रीडा
संघात सामील झालेल्या युवा सलामीवीर पृथ्वी शॉ आणि सूर्यकुमार यादवला बाकावरच बसावे लागेल.
VIDEO : मुंबईकरांची कलाकारी; सोशल मीडियावर भरली हास्य जत्रा
क्रीडा
सोशल मीडियावर दोघेही चांगलेच सक्रीय असून या माध्यमातूनच त्यांनी इंग्लंडमध्ये पोहचल्याची माहिती दिली होती.
ENG vs IND मुंबईकर इंग्लंडला पोहचले; आधी क्वारंटाइन मग...
क्रीडा
सुरुवातीच्या कसोटी सामन्यांसाठी ही जोडी भारतीय संघासोबत नसेल
ENG vs IND : ठरलं ! मुंबईकर निघाले इंग्लंडला
क्रीडा
बीसीसीआयने अधिकृतरित्या या दोघांना इंग्लंडला पाठवणार असल्याची माहिती दिलीये.
सूर्या-पृथ्वी कसोटीसाठी इंग्लंडला टेकऑफ करणार
क्रीडा
बीसीसीआयने याची तयारी सुरु केलीये
IND VS SL, 3rd ODI: मराठमोळ्या ऋतूराजची प्रतिक्षा संपणार?
क्रीडा
तिसऱ्या आणि अखेरच्या वनडे सामन्यात नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.
...म्हणून पृथ्वी शॉ भारतीय संघाबाहेर
Krida
तो एक कुशल खेळाडू आहे. तसेच कोणत्याही क्रिकेट प्रकारात तो खेळू शकतो. भारतीय संघात स्थान मिळविण्यसाठी जोरदार स्पर्धा असते आणि पृथ्वीसाठी हे नक्कीच सोपे असणार नाही.
ई-पास शिवाय पृथ्वीची भटकंती; पोलिसांनी दाखवला खाक्या
E Pass
ई पास नसल्याने पुढे जाऊ देणार नाही, अशी भूमिका पोलिसांनी घेतली.
go to top