Private bus News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Private bus

Read Latest & Breaking Private bus Marathi News. Get Trending & Top News Headlines on Private bus along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

अकाेला : ट्रॅव्हल्सधारकांद्वारे प्रवाशांची लूट
पुणे, मुंबई, औरंगाबाद, नागपूरचे अव्वाच्या सव्वा भाडे
नांदेड : प्रासंगिक कराराकडे भाडेवाढीमुळे पाठ
उत्पन्नाचा स्त्रोत आटला : नागरिकांची खासगी बसला पसंती
जळगाव : खासगी ट्रॅव्हल्सचा महामार्गावर अनधिकृत ठिय्या
थांब्याचे बनले स्थानक; पुणे, मुंबईकडे जाणाऱ्या बसने कोंडी
चार्जिंग अभावी ई-बस बंद; सिंहगडावर नागरिकांचे हाल
अनेक नागरिक आले पायी चालत खाली; प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनाविरोधात संतप्त प्रतिक्रिया
ई-बसला विरोध नाही ; पण आमच्या रोजगाराचे काय?
सिंहगडावर प्रवासी वाहतूक व पायथ्याला असलेल्या हॉटेल व्यावसायिकांचे आंदोलन
पुण्यात खासगी बसची वाहतूक जोमात; तिकिटाचे दर अवाच्या सव्वा
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे पुणे विभागातून राज्यातील सुमारे ९० टक्के मार्ग बंद आहेत. त्यामुळे प्रवाशांना खासगी बस शिवाय पर्याय नाही.
औरंगाबाद : खासगी वाहतूकदारांची बेशिस्ती संपेचना
पोलिस अन् आरटीओही हतबल : चौकाचौकात वाहतुकीचा खोळंबा
सोलापूर : खासगी बसमुळे बसतोय भुर्दंड
वाहनचालकांकडून भरमसाट भाडेआकारणी; प्रवाशांची लुट सुरुच
शेगाव : ‘लालपरी’ थांबल्याने खासगीला ‘अच्छे दिन’
संत नगरीत येणाऱ्या भाविकांची संख्या रोडावली; सणासुदीच्या काळात प्रवाशांचे हाल
सांगली : फलाटावर लागली खासगी वाहने
सांगली बसस्थानकातील चित्र : पोलिस बंदोबस्तात प्रवासी वाहतूक सुरू
सांगली : प्रवाशांची सोय...पण जीव टांगणीला!
खासगी वाहनधारकांकडून लूट : ‘आरटीओ’ अधिकारी, कर्मचारीही रस्त्यावर
पुणे : दोनशे खासगी बस गाड्या मार्गस्थ
पुणे
पुणे शहरातील स्वारगेट, वाकडेवाडी (शिवाजी नगर), पिंपरीतील वल्लभनगर, पुणे स्टेशन या स्थानकांवरून औरंगाबाद, नाशिक, कोल्हापूर, सोलापूर, सातारा, मुंबई, ठाणे आदी मार्गावर सुमारे २०० खासगी बस गाड्या सोडण्यात आल्या.
Pune : एसटी बंद असल्याने प्रवाशांची खासगी वाहनांना पसंती
पुणे
प्रवाशांनी आता दुचाकी, कार किंवा ट्रव्हॅल्सकडे मोर्चा वळवला
इंदापूर : खाजगी वाहन चालकांचा अव्वाच्या सव्वा दर; पोलीसांनी थांबवली लूट
पुणे
एस टी कामगार बेमुदत संपावर गेल्याने प्रवाश्यांचे अतोनात हाल
प्रवाशांना वेठिस धरण्यापेक्षा सरकारने खासगी बस सुरू करावी
पुणे
खासगी प्रवासी बस ताब्यात घेऊन त्याद्वारे प्रवासी वाहतूक सुरू करावी, अशी मागणी राज्य माल व प्रवासी वाहतूकदार संघटेनेने एका निवेदनाद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली.
नाशिक : खासगी ट्रॅव्हल्स व्यवसायाला सुगीचे दिवस
नाशिक
प्रवासी ४० ते ५० टक्क्यांनी वाढले
खासगी ट्रॅव्हल्सला प्रवाशी वैतागले
नांदेड
तिकिट दर वाढले; पुण्याहून नांदेडला अव्वाच्या सव्वा दर
ऐन सणासुदीत खासगी बस प्रवास महागणार
कोल्हापूर
‘आरटीओ’ नोंदणी, नूतनीकरण फीमध्ये आठपट वाढ; आरामबस मालकांचा विरोध
    go to top