priyanka chopra News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

priyanka chopra

Read Latest & Breaking priyanka chopra Marathi News. Get Trending & Top News Headlines on priyanka chopra along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

प्रियंका चोप्राच्या बहिणीने कान्स गाजवले, रेड कार्पेटवर ‘सफेद’ चित्रपटाची हवा
मीरा चोप्राच्या 'सफेद' चित्रपटाचा पहिला लूक 'कान्स २०२२' च्या रेड कार्पेटवर रिव्हील करण्यात आला.
आईच्या आवाजानं रडते, बापानं घेतलं की हसते, प्रियंका - निकची गोड 'मालती'
केवळ हॉलीवूडच नाही तर जगभरामध्ये आता अभिनेत्री प्रियंका आणि निक जोन्स हे त्यांच्या हटकेपणासाठी प्रसिद्ध आहेत.
या अभिनेत्रींचं खास समर कलेक्शन बघितलंत काय ?
या अभिनेत्रींचं समर कलेक्शन तुम्हालाही आवडेल.
१०० दिवसांनी परतलं प्रियंका चोप्राचं बाळ.. रुग्णालयातील ते दिवस..
प्रियंका चोप्राची मुलगी गेली शंभर दिवस रुग्णालयात होती. या विषयी काल 'mother's day' च्या निमित्ताने प्रियंकाने एक पोस्ट लिहीली.
कडक उन्हाळा,प्रियंकाचा 'पूलवाला डान्स' बघून व्हाल थक्क
देसी गर्ल ९०च्या दशकातील काही गाणे ऐकत प्रेक्षकांच्या मनात छाप सोडतेय.
प्रियंका चोप्राही 'चंद्रमुखी'च्या प्रेमात.. आदिनाथ, अमृताला दिल्या खास शुभेच्छा..
प्रसाद ओक दिग्दर्शित 'चंद्रमुखी' या आगामी चित्रपटाला आता बॉलीवूडमधूनही शुभेच्छा येऊन लागल्या आहेत.
बारसं झालं.. काय आहे प्रियंका चोप्रा आणि निक जोनास यांच्या मुलीचं नाव..
प्रियंका आपल्या मुलीचे नाव काय ठेवेल याकडे अनेकांचे लक्ष लागले होते. अखेर प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांनी त्यांच्या मुलीचे नाव जाहीर केले आहे. त्यांच्या मुलीचे नाव...
IAS टीनाच्या अगोदर जयपूरच्या महालात या बॉलीवूडच्या सेलिब्रेटींनी बांधली लग्नगाठ
जयपूरच्या एका मोठ्या हॉटेलमध्ये आयएएस टॉपर टीना डाबी ही डॉ.प्रदीप गावंडे यांच्याशी लग्न करणार आहे.
देसी गर्ल प्रियंकानं केलं आर माधवनच्या वेदांतचं कौतुक, तू तर...
टॉलीवूडचा सुपरस्टार आर माधवन (R Madhvan) अशीच त्याची ओळख नाही तर तो बॉलीवूडमध्ये देखील तितकाच फेमस आहे.
Video : रणबीरचे अनेकांसोबत झाले ब्रेकअप
mumbai
रणबीर कपूरच यांच्यासोबत होतं अफेयर
प्रियंका चोप्रानं मुलीसंदर्भात घेतला मोठा निर्णय, पहिल्यांदाच एक आई बोलली..
मनोरंजन
प्रियंका चोप्रा आणि निक जोनस हे दोघे गेल्या वर्षाच्या अखेरीस एका गोंडस मुलीचे सरोगसीच्या माध्यमातून आई-बाबा झाले आहेत.
बॉलीवूड सेलिब्रेटींची टोपण नावं माहितीये ?
फोटोग्राफी
Bollywood: जाणून घ्या तुमच्या काही आवडत्या सेलिब्रटींची टोपण नावे
प्रियंका चोप्राने बालपणीचे फोटो पोस्ट करत दिला आजीच्या आठवणींना उजाळा...
मनोरंजन
आजीविषयी वाटणारे प्रेम बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्राने व्यक्त केले आहे. आजीसोबतचे क्षण घालवताना बालपणी काढलेले फोटो तिने शेअर करत एक पोस्ट लिहिली आहे.
Russia Ukraine War: युक्रेनच्या समर्थनार्थ प्रियंकाची पोस्ट, केलं मोठं विधान
मनोरंजन
रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध अजुनही सुरुच आहे. ते थांबण्याचे काही नाव घ्यायला तयार नाही.
देसी गर्ल प्रियंकाच्या अमेरिकनं सासरी अशी रंगली भारतीय होळी
मनोरंजन
प्रियंका चोप्रानं यंदा तिच्या नवीन घरात पहिल्यांदाच होळीचा सण साजरा केला आहे. तिनं यासंदर्भातले व्हिडीओ शेअर केले आहेत.
'सासुबाई तुम्ही तर एकदम...' मधु चोप्रांच्या फोटोवर निकची कमेंट चर्चेत
मनोरंजन
निक जोनस प्रियंकाची आई मधु चोप्रा यांच्यासोबत खूप चांगलं बॉन्डिग शेअर करतो.
go to top