Priyanka Gandhi News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Priyanka Gandhi

Read Latest & Breaking Priyanka Gandhi Marathi News. Get Trending & Top News Headlines on Priyanka Gandhi along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

अग्निपथ योजना देशातील तरुणांना..., प्रियंका गांधींचा केंद्रावर हल्लाबोल
'तुम्ही तुमचे डोळे उघडा आणि खोट्या राष्ट्रवादी तथा खोट्या देशभक्तांना ओळखा.'
गांधी कुटुंबांकडून २ हजार कोटींचा घोटाळा, फडणवीसांचा हल्लाबोल
स्वातंत्र्यसैनिकांची राष्ट्रीय संपत्ती हडप करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे
कर्नाटकातून राज्यसभेसाठी प्रियंका गांधींना उमेदवारी? काँग्रेसकडून चाचपणी
भाजपला दोन, काँग्रेसला एका जागेवर विजय शक्य, चौथ्या जागेचे औत्सुक्य
राजीव गांधींच्या हत्येवेळी नेमकं काय घडलं होतं?
'राजीव गांधींना पाहता येणार म्हणून मी खूश होते. मी एका महान नेत्याला आणि माजी पंतप्रधानाला जवळून पाहणार होते.'
प्रियंका गांधी काँग्रेस अध्यक्ष होणार? नेत्यांच्या मागणीमुळे चर्चा
भाजपाशी लढायचं असेल तर आधी स्वतःचं घर मजबूत हवं, असंही नेत्यांचं म्हणणं आहे.
प्रियांका गांधींनी 2 कोटीचं चित्र विकत घ्यायला भाग पाडलं; कपूर यांचा खुलासा
येस बँकेचे सह-संस्थापक राणा कपूर यांनी कॉंग्रेसच्या प्रियांका गांधी यांच्याविरोधात धक्कादायक खुलासे केले आहेत.
PK ने दिला सोनिया गांधींना अध्यक्षपदाबाबत मोलाचा सल्ला, म्हणाले...'
काँग्रेसच्या पुनरुज्जीवनासाठी प्रशांत किशोर यांनी पक्ष नेतृत्वासमोर नुकतेच प्रेझेंटेशन दिले आहे.
प्रशांत किशोर काँग्रेसमध्ये प्रवेश करणार; सूत्रांची माहिती
काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा विषय अद्याप गांधी आणि प्रशांत किशोर यांच्यामध्येच असल्याची माहितीही या सूत्रांनी दिली आहे.
राजकारणात प्रवेशाचे वद्रांचे सूतोवाच
सोनियांचे जावई म्हणतात लोकांना हवे असल्यास...
Photos: इंदिरा आणि फिरोज गांधी यांच्या लग्नाला नेहरुंचा का होता विरोध ?
इमेज स्टोरी
इंदिरा गांधींनी 26 मार्च 1942 मध्ये फिरोज गांधी यांच्या सोबत लग्न केले.
'काँग्रेस म्हणजेच भारत आणि भारतीयत्व म्हणजेच काँग्रेसचा विचार'
मुंबई
आम्ही निर्भय आहोत, निडर आहोत, ठाम आहोत. सुदृढ भारतासाठी आम्हीच पर्याय आहोत.
''फक्त गांधीच नाही, पाच राज्यांतील पराभवाला काँग्रेसचा प्रत्येक नेता जबाबदार''
देश
नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्यातील निवडणुकीत काँग्रेसला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले होते.
काँग्रेसच्या कार्यकारिणी समितीच्या बैठकीला मनमोहन सिंग यांनी फिरवली पाठ
देश
दिल्लीत काँग्रेस पक्षाची महत्त्वाची बैठक पार पडत आहे.
go to top