Professional News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Professional

Read Latest & Breaking Professional Marathi News. Get Trending & Top News Headlines on Professional along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

कामाच्या ठिकाणी या Unprofessional गोष्टी चुकूनही करू नका
कामाच्या ठिकाणी आपण कसं वागतो किंवा बोलतो, याचा परिणाम थेट आपल्या व्यक्तिमत्त्वावर होत असतो.
पुणे महापालिकेने अकरा हजार व्यावसायिकांना ठरविले अनधिकृत
केंद्र सरकारच्या राष्ट्रीय फेरीवाला धोरणांतर्गत शहरातील फेरीवाल्यांचे सर्वेक्षण केले. त्यामध्ये २०१४ पूर्वीपासून ज्यांचा व्यवसाय सुरू आहे, त्यांच्याकडे पुरावा आहे, अशांना सर्वेक्षण करून परवाना दिला.
आयटी पार्क परिसरातील व्यावसायिक हवालदिल; नफ्याचे प्रमाण घटले
माझा व्यवसाय अजूनही पुर्वपदावर आलेला नाही. तसेच जो धंदा होत आहे, त्याच्यातील नफ्याचे प्रमाण महागाईमुळे कमी झाले.
परवडणाऱ्या घरांबाबत व्यावसायिकांच्या काय आहेत अपेक्षा?
प्राप्तिकराचे कलम ७१ (३ ए) हटविण्यात यावे, ८० आयबीएमध्ये सुधारणा कराव्यात, परवडणाऱ्या घरांच्या व्याख्येत दुरुस्ती करावी, कर सवलतीची मर्यादा वाढवावी.
मॅनेजमेंट स्किलिंग : व्यावसायिक मानसिकता
बहुसंख्य मराठी जनता सात दशकांपूर्वी नोकरी करण्यात गुंग होती अन् त्यामुळे इंग्रज गेल्यावरही अमहाराष्ट्रीय लोकांनी महाराष्ट्रात व्यवसाय थाटले आणि मराठी लोक त्यांच्याकडे नोकरी करू लागले.
प्रोफेशनल आणि पर्सनल लाइफमध्ये संतुलन ठेवण्यासाठी ट्रिक्स!
घरातून काम करण्याच्या या संस्कृतीने अनेकांसाठी काम, कौटुंबिक आणि वैयक्तिक जीवन यांच्यातील समतोल साधला आहे.
पथारी व्यावसायिकांची कर्ज योजना अडकली किचकट प्रक्रियेत
पथारी व्यावसायिकांना आर्थिक मदत व्हावी यासाठी केंद्र सरकारने पंतप्रधान स्वनिधी योजनेअंतर्गत कर्ज पुरवठा केला जात आहे.
शालेय गणवेश विक्रीअभावी पडून; व्यावसायिकांचे कोट्यवधींचे नुकसान
कोरोनामुळे संपूर्ण अर्थचक्र बिघडले आहे. लॉकडाउनमुळे गेल्या वर्षापासून शाळा बंद आहेत. यंदाही कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याचे तज्ज्ञांतर्फे सांगितले जात आहे.
    go to top