Project News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Project

Read Latest & Breaking Project Marathi News. Get Trending & Top News Headlines on Project along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

राज्यातल्या सत्ताबदलाकडून पुण्याच्या अपेक्षा
महाराष्ट्रात नव्याने होत असलेले सत्तांतर पुणे शहर आणि जिल्ह्याच्या विकासाच्यादृष्टीने महत्त्वाचे आहे.
पाणीकपात पुण्यात लादणार?
धरण क्षेत्रात पाऊस नसल्याने पुणेकरांवर पाणी कपातीची टांगती तलवार
कुकडी प्रकल्पाचे लाभक्षेत्रातील ६५ कोल्हापुर बंधाऱ्यांचा कुकडी प्रकल्पात समावेश; अतुल बेनके
कुकडी प्रकल्पा अंतर्गत सिंचनाचे शेतकरी हिताचे निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अध्यक्षतेखाली मुंबई येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आले.
दुनियादारी : काय प्लॅन आहे?
‘अरे नको छळू... मला प्रोजेक्ट संपवू दे! शांत बसायला काय घेशील?’
रेल्वेचा ‘बुलेट' प्रकल्प- २०० किमीच्या वेगाने धावणार १०० रेल्वेगाड्या
रेल्वेला ‘सपुर वेग' मिळण्याच्या दृष्टीने ठोस प्रयत्न सुरू झाले आहेत. २०० किलोमीटर प्रती तास या वेगाने धावणाऱया १०० अत्याधुनिक गाड्या रेल्वेच्या ताफ्यात दाखल
नाणार रिफायनरी महाराक्षसाऐवजी देव कसा झाला - अशोक वालम
हॉटेल विवेकमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
‘नद्याजोड’चा मॉन्सूनवर परिणाम शक्य!
केन- बेतवा प्रकल्पाचा धोका; आर्थिक, सामजिक प्रश्‍न निर्माण होणार
फ्लॅट खरेदीचे बहुपर्याय एकाच छताखाली; ७५ पेक्षा जास्त प्रकल्प
फ्लॅट, प्लॉट, बंगलो, रो हाउस कार्यालये आदी गोष्टींसाठी पर्याय एकाच ठिकाणी उपलब्ध असल्यामुळे ग्राहकांना त्याचा निश्चितच फायदा होणार आहे.
स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी ‘तारीख पे तारीख’
३० जून शेवटचा दिवस : मुदतवाढ देण्यात फायदा कुणाचा?
खासदार डॉ.कोल्हे यांच्या संकल्पनेतील आणखी एका प्रकल्पाला गती
पुणे
आयुष मंत्रालयाकडे हा प्रस्ताव सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने ई-मेलद्वारे सादर केल्याने खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या संकल्पनेतील आणखी एका महत्वाकांक्षी प्रकल्पाचे एक पाऊल पुढे पडले आहे.
‘तारादूत’विषयी सरकारने तत्काळ निर्णय घ्यावा; मराठा क्रांती मोर्चा
पुणे
राज्य सरकार हे छत्रपती शाहू महाराज संशोधन, शिक्षण आणि मानव विकास शिक्षण संस्थेच्या (सारथी) महत्त्वाकांक्षी योजना राबविण्यासाठी आवश्यक असलेल्या तारादूत प्रकल्पाविषयी उदासीन आहे.
अकाेला : बाहेर गेलेल्या प्रकल्पांचे श्रेयही आमदारांनी घ्यावे!
अकोला
रस्त्यांचा विकास खुंटला; भारत बटालियन प्रकल्पही पळविला
पर्यावरणाचा विचाराशिवाय प्रकल्प झाला तर आपण पापी - ॲड. वंदना चव्हाण
पुणे
पुणे महापालिकेच्या "नदी काठ सुधार प्रकल्पा’चे काम सुरू झाले असले तरी त्यावर आक्षेप असल्याने यासंदर्भात इंडियन मेडिकल असोसिएशनच्या सभागृहात चर्चासत्र आयोजित केले होते.
औरंगाबाद : लाईटहाऊस उपक्रमात १०९ जणांना रोजगार
औरंगाबाद
स्मार्ट सिटीअंतर्गत उपक्रम : शहरातील ६०८ जणांनी घेतले प्रशिक्षण
प्रकल्प कार्यालयात २३ लाखांचा अपहार
अहमदनगर
राजूर येथील वरिष्ठ लिपिकाचा प्रताप, अधिकाऱ्यांची पोलिसांत फिर्याद
पुनम, प्रियंकाने बनविला रोबोट! माणसांप्रमाणे रोबोट तोडतो टोमॅटो
solapur
शेतकरी हा जगाचा पोशिंदा असून त्याला सातत्याने नैसर्गिक संकटांना तोंड द्यावे लागते. पिकांचे जतन करताना तो दिवस-रात्र संकटांना झेलत असतो. आता शेतीकामांची मजुरीही वाढली आहे. या पार्श्वभूमीवर शेतकरी कुटुंबातील पूनम माळी व प्रियांका जेऊरे या दोघींनी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी एक रोबोट बनविला.
go to top