property News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

property

Read Latest & Breaking property Marathi News. Get Trending & Top News Headlines on property along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

Video: ‘जाऊ बाई जोमात, बाकी सारे कोमात’; भांडता-भांडता चक्क पडल्या गटारीत
भांडण इतके विकोपाला गेले की भांडता-भांडता दोघी चक्क गटारीत पडल्या.
बीड : तत्कालीन संचालकांच्या मालमत्ता जप्तीची प्रक्रिया
मंत्री बँक : २२९ कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणी गुन्ह्याचे प्रकरण
दिलखुलास : ‘फापटपसारा’
माझ्या ओळखीचे एक सद्‍गृहस्थ आहेत. त्यांचं लहानपण खूपच खडतर परिस्थितीतून गेलंय. अत्यंत संघर्ष करून आज ते ‘श्रीमंत’ या स्तरावर आलेले आहेत.
हजेरी पालिकेकडे, काम मात्र खासगी ठिकाणी!
नगरपालिकेकडे ठेक्याने कामाला असलेले कामगार पालिकेचे काम सोडून काही लोकप्रतिनिधीच्या खासगी मालमत्तांमध्ये काम करत असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली.
घरबसल्या मिळणार जमिनी अथवा मिळकतींची माहिती
भूमी अभिलेख विभागाकडून यासाठी संगणक प्रणाली तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.
३५० मालमत्तांचा ऑनलाईन लिलाव होणार
मूल्यांकन सुरू; मिरा-भाईंदरमध्ये कर थकबाकीदारांना महापालिकेचा दणका
कोल्हापूर : बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी तत्कालीन लिपिकासह पत्नीवर गुन्हा
बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयातील भूसंपादन विभागातील तत्कालिन लिपिकासह त्याच्या पत्नीवर लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.
भावी घरमालकांची पावले वळली महालक्ष्मी लॉन्सकडे
आपल्या स्वतःचे हक्काचे घर असणे हे अनेकांचे स्वप्न असते. कुणी या स्वप्नांच्या दिशेने निघालेले असते तर कुणी हे स्वप्न कवेत घेण्यासाठी सज्ज झालेले असते.
अकोला : 'बीएसएनएल' ची संपत्ती बेवारस
अकोला
अधिकाऱ्यांचा निष्क्रियपणा; लाखोंच्या संपत्तीची ऐसीतैसी
ट्रस्टच्या मिळकत विक्रीला वैधता तपासून परवानगी शक्य; उच्च न्यायालयाचा निर्णय
पुणे
ट्रस्टची मिळकत विक्री करण्याची कायदेशीर गरज असल्याबाबत विश्वस्तांचा ठराव झाल्यावर विक्रीतून येणाऱ्या मोबदल्यातून ट्रस्टच्या उद्दिष्टांना पूरक कार्य होणे अपेक्षित आहे.
Video :  'सकाळ वास्तू एक्स्पो २०२२'ला आजपासून सुरुवात
pimpri
तुमच्या घराचे स्वप्न होणार पूर्ण
मेहुल चोक्सीची नाशकातील मालमत्ता IT कडून जप्त
नाशिक
आयकर विभागाने केलेल्या या कारवाईत 9 एकर 22 गुठ्ठ्यांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.
राजापूर : दहा फ्लॅटधारकांना मालमत्ता सीलची नोटीस
कोकण
थकीत करप्रश्‍नी राजापूर पालिका झाली आक्रमक
उत्तराखंडच्या आजींबाईंची कमाल, राहुल गांधीच्या नावावर केली संपत्ती
देश
राहुल गांधी आणि त्यांचे विचार देशासाठी आवश्यक असल्याचे मतही या आज्जींनी व्यक्त केले आहे.
जळगाव : घरपट्टीच्या तक्रारींची सुनावणी सुरूच राहणार
जळगाव
प्रत्येक प्लॅटधारकाला नळ कनेक्शन : ९७७.४६ कोटीचे अंदाजपत्रक मंजूर
go to top