Proposal News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Proposal

Read Latest & Breaking Proposal Marathi News. Get Trending & Top News Headlines on Proposal along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

औरंगाबाद : नवीन शाळांचे ५६ प्रस्ताव फेटाळले
शिक्षण उपसंचालक कार्यालयाची कारवाई : निकषाची पूर्तता केलीच नाही; केवळ ८ प्रस्ताव शिक्षण आयुक्तांकडे पाठविले
गुंठेवारीला मुदतवाढ, आत्तापर्यंत साडे चारशे प्रस्ताव दाखल
३१ मार्च २०२३ पर्यंत प्रस्ताव सादर करण्यासाठी मुदतवाढ
बारामती, इंदापूर मधील 200 जणांवर तडीपारीचा प्रस्ताव तयार
पुढील काही दिवसात बारामती व इंदापूर तालुक्यातील दोनशे जणांवर तडीपारीची कारवाई करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात येणार.
औरंगाबाद : भुयारी मार्ग सुधारित प्रस्तावास टाळाटाळ
महापालिकेची दिरंगाई ः भूसंपादन अधिकाऱ्यांच्या पत्राकडे दुर्लक्ष
औरंगाबाद : घनकचरा व्यवस्थापनाचा 217 कोटींचा प्रस्ताव
जुन्या डीपीआरमध्ये तब्बल ६९ कोटी रुपयांची वाढ
पुणे : नदी सुधार, पीपीपीचे प्रस्ताव दाखल न झाल्याने निर्णय लांबणीवर
पुणे महापालिकेच्या निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरवात झाले असताना गेल्या पाच वर्षापासून प्रलंबीत असलेले प्रस्ताव शेवटच्या टप्प्यात मंजूर करून घेण्यासाठी भाजपचे प्रयत्न आहेत.
हजार कोटीच्या बाणेर, वारजे येथील रुग्णालयाचा प्रस्ताव मंजूर
कोरोना काळात पुणे महापालिकेची अपुरी आरोग्य यंत्रणेचे पितळ उघडे पडले, १९६७ पासून रुग्णालयासाठी जागा उपलब्ध असूनही त्याचा वापर झाला नाही.
प्रधानमंत्री योजनेंतर्गत बँकांकडे १८ प्रस्ताव पडून
प्रशासनाची नाराजी : लाभार्थ्यांची मोठी अडवणूक
पुणे शहरात समाविष्ट गावात मिळकतकराची अंमलबजावणीचा प्रस्ताव
पुणे शहरात समाविष्ट झालेल्या २३ गावांमध्ये २०२२-२३ या आर्थिक वर्षापासून मिळकतकर वसूल केले जाणार आहे.
जळगाव : मानव विकास निर्देशांकासाठी प्रस्ताव सादर करा
मानव विकास आयुक्त एन. के. पाटील : जळगाव येथे आढावा बैठक
शेतकरी नेत्यांना हवा अंतिम प्रस्ताव
आंदोलनाबाबत अंतिम घोषणा आज अपेक्षित
कोल्हापूर : बिनविरोधचा यड्रावकर-पाटील यांना प्रस्ताव
कोल्हापूर
हसन मुश्रीफ; जिल्हा बँक निवडणुकीबाबत ‘राष्ट्रवादी’तर्फे इच्छुकांची बैठक
Akola : सिंदखेडराजात हवे महिला विद्यापीठ; राज्यपालांना प्रस्ताव
अकोला
समाजातील सर्वच पक्षातील नेत्यांनी या महिला विद्यापीठासाठी एकत्र येण्याचे आवाहन रामेश्वर पवळ यांनी केले आहे.
नाशिक : महापालिका कर्मचारी मानधनाचा प्रस्ताव शासनाकडे पाठविणार
नाशिक
नाशिक महापालिकेत मानधनावर कर्मचारी भरती करण्याचा अशासकीय प्रस्ताव महासभेने मंजूर केला असला तरी आस्थापना खर्च ३८ टक्क्यांच्या वर पोचला.
पुणेकरांवर पाणी कपातीचे संकट; महिन्यातून दोन दिवस पाणी बंदचा प्रस्ताव
पुणे
पुणे महापालिकेकडून जास्त पाणी वापर होत असून, पाणी वापरावर मर्यादा असे पत्र पाटबंधारे खात्याने महापालिकेला पाठविल्यानंतर आता पुणेकरांवर पाणी कपातीचे संकट निर्माण झाले आहे.
गडकरींचा प्रस्ताव गुंडाळला; सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपूल एक मजलीच
पुणे
सिंहगड रस्त्यावर उभारण्यात येणाऱ्या उड्डाणपुलाच्या रचनेत बदल करून दुमजली उड्डाणपूल उभारण्याची सूचना केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केली होती.
बोरामणी विमानतळ निर्वनीकरणाचा पुन्हा अर्ज ! दत्तात्रय भरणे
सोलापूर
कोरोना विषय उपाययोजनांचा आढावा, जिल्हा नियोजनाचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री भरणे आज सोलापूरच्या दौऱ्यावर आले होते.
मुंबई कर्नाटकाच्या नामांतराचा घाट
पश्चिम महाराष्ट्र
कित्तूर कर्नाटकाचा प्रस्ताव; मुख्यमंत्र्यांची नामांतरबाबत प्रतिक्रिया
साहित्यिक महादेव मोरे यांना डी. लिट. ने गौरवावे
कोल्हापूर
साहित्य विकास मंडळाचा प्रस्ताव; कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांची भेट
go to top