श्री संत तुकाराम महाराज संस्थान आणि श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान पालखी सोहळ्याबाबत पूर्वतयारी आढावा बैठक डॉ. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
कृषि शिक्षण केंद्रातील नयना हनुमंत शेवाळे हिने भाजीपाला उत्पादन पदविका शिक्षण अभ्यासक्रमात, रामनाथ रंगनाथ खतोडे यांनी फुल शेती उत्पादन पदविका शिक्षण अभ्यासक्रमात राज्यात प्रथम क्रमांक पटकाविला
मॉन्सून कालावधीत वीज पडून होणारी जीवितहानी टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून पृथ्वी मंत्रालयाने तयार केलेले ‘दामिनी’ ॲप वापरावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.