Pune city police News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune city police

Read Latest & Breaking Pune city police Marathi News. Get Trending & Top News Headlines on Pune city police along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

वाहतुक पोलिसांच्या कामाबाबत माहिती घेणार - पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता
" वाहतुक पोलिसांच्या चौकांमध्ये नियमन करण्याबाबत अनेक प्रतिक्रया आहेत. मात्र प्रत्यक्षात काय स्थिती आहे, याची संबंधित चौकांमधील सीसीटीव्ही चित्रीकरण व अन्य पद्धतीने पाहणी केली जाईल.''
कल्याणीनगर  येथे चेंबरच्या झाकणाची  चोरी
उघड्या चेंबरमुळे दुचाकी चालकांचा तोल जाऊन अपघात घडू शकतो.
पुणे : सिंहगड घाट रस्त्यावर एकाची गळफास घेऊन आत्महत्या
वाढदिवसाच्या दिवशी दारु का पिलात? अशी विचारणा केल्याने संपविले जीवन
पुणे : खडकवासला चौपाटीजवळ सुसज्ज वाहनतळाची गरज
वाहतूक कोंडीमुळे स्थानिक व पर्यटक हैराण
नसरापूर मध्ये अनेकांची फसवणुक करुन सोनार फरार
16 नागरीकां कडुन राजगड पोलिस ठाण्यात तक्रार,अजुन तक्रार दाखल होण्याची शक्यता
मनोज आव्हाड हत्येच्या निषेधार्थ रिपब्लिकन मातंग आघाडीचा मोर्चा
दलित समाजावरील अन्यायाकडे मुंडे यांचे दुर्लक्ष, राजीनाम्याची मागणी
पुणे : रमजान ईद निमित्त अतिरिक्त पोलिस आयुक्तांची मस्जिद व मंदिरला भेट
हिंदु-मुस्लिम ऐक्याची जुनी परंपरा पुढेही जतन करा
पुणे : दोन दुचाकी चोरांना अटक
15 दुचाकी हस्तगत, गुन्हे शाखा युनिट सहाची कामगिरी
पुणे : शहर पोलिस दलातील 41 पोलिस कर्मचारी अधिकाऱ्यांना "पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह' जाहीर
महाराष्ट्र दिनाच्या पुर्वसंध्येला गृह विभागाकडून पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांची नावे जाहीर
पुणे : अभिनव चौकातील कोंडी सुटता सुटेना
कर्वे रस्त्यावरील मेट्रो पूल बांधतानाच नळस्टॉप चौकातील वाहतूक कोंडीचा प्रश्‍न सुटावा
Tinder वर झाली ओळख, भेटीला बोलावून मुंबईत केला बलात्कार
घटस्फोटित असल्याचे खोटे सांगून केला प्रकार
पुणे : राजकीय कार्यकर्त्यांकडून शहराचे विद्रुपीकरण
कोथरूड,शिवाजीनगर भागात अनाधिकृत फ्लेक्सचे वाढते प्रमाण
पुणे : पनवेलमधून चोरीला गेलेली दुचाकी हांडेवाडी चौकात पकडली
पुणे
हांडेवाडी वाहतूक पोलिसांची कामगिरी
धक्कादायक! पुण्यात अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार, नंतर केली हत्या
पुणे
आरोपीने आधी मुलाचे लैंगिक शोषण केले आणि नंतर त्याची गळा दाबून हत्या केली
पुणे : शाळांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
पुणे
चतुर्थश्रेणी कर्मचारी अपुरे; सुरक्षाव्यवस्थेतही हलगर्जीपणा
पुणे : अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार
पुणे
गुन्हे शाखेच्या युनिट एककडून रात्री उशिरा आरोपीस अटक
सराफी व्यावसायिकाच्या कर्मचाऱ्याकडून 17 लाखांची रोकड लुटणाऱ्या टोळीला अटक
पुणे
स्वारगेट पोलिसांनी ठोकल्या बेड्या, रोख रक्कम, पिस्तुलासह 33 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त
दुचाकी चोरी करणाऱ्या परराज्यातील दोघांना अटक
पुणे
कर्नाटक येथील दोन चोरट्यांकडून गुन्‍हे शाखेच्‍या दरोडा व वाहनचोरी पथकाने चोरीच्या ११ दुचाकी जप्‍त केल्या
चिपळूण : दीड कोटीच्या ऐवजासह सोने कारागिराचे अपहरण
कोकण
तोतया अधिकाऱ्यांना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे
go to top