pune corporation News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pune corporation

Read Latest & Breaking pune corporation Marathi News. Get Trending & Top News Headlines on pune corporation along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

खडकवासला : वाहतूक नियोजनासाठी हवेली पोलीसांचा चोख बंदोबस्त
खडकवासला धरणचौकातील वाहतूक कोंडीपासून नागरिक-पर्यटकांना दिलासा; पर्यटकांनी व्यक्त केले समाधान
पुणे : कचरा गोळा करण्याची यंत्रणा सक्षम नाही
दुर्गंधीमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर
महिलांना घरमालक बनवा, अन मालमत्ता करात तीन सवलत मिळवा; पुणे जिल्हा परिषद
जनजागृतीच्या माध्यमातून हा नवा निर्णय आपापल्या गावातील प्रत्येक कुटुंबांपर्यंत पोचवा, असा आदेश झेडपीने सर्व सरपंच आणि ग्रामसेवकांना दिला
बीटकाॅईन प्रकरणातील आरोपींवरील एमपीआयडी कायद्यानुसारचा गुन्हा रद्द
प्रकरण सत्र न्यायालयाकडून प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारींकडे वर्ग
पुणे शहरात ई-व्हेईकलच्या चार्जिंग स्टेशनला मान्यता
शहरात ई व्हेईकलचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे नागरिकांच्या सोईसाठी महापालिकेच्या मुख्य इमारतीसह सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये या वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन तयार केले आहेत.
पुण्यात लवकरच शिक्षण विभागासाठी स्वतंत्र इमारत होणार
बालचित्रवाणी’च्या जागेत साकारणार नवे शिक्षण आयुक्तालय
सोमय्या हल्ला: मुद्दे संपले की,माणूस गुद्द्यांवर येतो- चंद्रकांत पाटील
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील ; सोमय्यांच्या हल्लाचा निषेध
पश्चिम महाराष्ट्रासह पुण्यात थंडीचा कडाका वाढणार
पारा १० अंशांच्या खाली जाण्याची शक्यता
Pune Corporation : इंधनाच्या खर्चाला स्थायी समितीची गुपचूप मान्यता
पेट्रोल डिझेलचे दर गगनाला भिडल्याने सामान्य नागरिक मेटाकुटीला आलेले असताना आता पुणे महापालिकेचे नियोजन देखील बिघडले आहे
मनपा हद्दीत २३ गावे आल्याचा परिणाम जिल्हा परिषद व पंचायत समितीवर
गावांच्या समावेशामुळे जिल्ह्यातील लोकसंख्या सुमारे अडीच लाखांनी कमी झाली आहे
महापालिकेला 99 लाखांना गंडा घालण्याचा प्रयत्न; गुन्हा दाखल
शिवाजीनगर पोलिस ठाण्यात महापालिकेच्या कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल
Pune Corporation : अखेर 'त्या' ठेकेदारांवर महापालिकेचा कारवाईचा बडगा
पुणे
महापालिकेने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या लॉकडाऊनमध्ये मध्यवर्ती पेठांमध्ये सांडपाणी वाहिनी व जलवाहिन्या टाकण्याचे काम सुरू केले
अमित शहा पुणे महापालिकेत; भाजप निवडणुकीचे रणशिंग फुंकणार
पुणे
पुणे महापालिकेची निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्याने भाजपने या निवडणुकीचे रणशिंग फुंकण्याची तयारी केली आहे
Pune Corporation : दळवी रुग्णालयात कोरोनाचे उपचार बंद
पुणे
महापालिकेच्या प्रमुख रुग्णालयापैकी दळवी रुग्णालय एक आहे
Pune : SRA प्राधिकरण आणि मनपाकडून झोपडपट्टीधारकांवर कारवाई
पुणे
शिवाजीनगर येथील कामगार पुतळा झोपडपट्टीधारकांना वारंवार सांगूनही खाली न केल्यामुळे गुरूवारी झोपडीधारकांवर एसआरए प्राधिकरण आणि महापालिकेकडून कारवाई केली
Pune Coproration : बांधकाम विभागाने सात महिन्यात कमावले ९३७ कोटी
पुणे
मंदीच्या सावटातून बाहेर येत महापालिकेच्या बांधकाम विभागाने उत्पन्नामध्ये जोरदार मुसंडी मारली आहे
Pune Corporation : अग्नीशामक दलातील रिक्त पदे भरण्याची मागणी
पुणे
नगर जिल्हा रुग्णालयातील अग्निकांडानंतर अग्निसुरक्षा हा विषय ऐरणीवर आला आहे
Pune : सणस मैदानावरील ट्रॅक उखडला
पुणे
महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या या कृतीमुळे उपस्थित धावपटू आणि पालकांना धक्का बसला
Pune Corporation : करारनाम्याच्या शुल्कात तीस वर्षानंतर वाढ
पुणे
पुणे महापालिकेच्या विधी विभागातर्फे विविध प्रकारचे कायदेशीर दस्तावेज केले जातात
go to top