pune mumbai express News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pune mumbai express

पुणे-मुंबई द्रुतगतीमार्गावर दंडात्मक कारवाईत वाढ
वाहतूक नियमाच्या उल्लंघनामुळे पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर अपघात वाढले असून, यावर उपाय म्हणून नियम मोडणाऱ्यांवर कठोर दंडात्मक कारवाईवर अधिक भर दिला जात आहे.
सलग सुट्या आल्याने शहराबाहेर पडणाऱ्या रस्त्यावर कोंडी
पुणे-मुंबई एक्स्प्रेस वे, सातारा रस्ता, सोलापूर रस्ता, अहमदनगर आणि पुणे- नाशिक रस्त्यावर वाहतुकीची मोठी कोंडी
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर वाहतूक संथ गतीने, सलग सुट्ट्यांमुळे पर्यटकांची गर्दी
विकेंडला जोडून आलेल्या सलग सुट्यांमुळे शुक्रवारी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर मोठ्या संख्येने वाहने आल्याने बोरघाटात वाहतूक संथ गतीने सुरु आहे.
Pune : सिंहगड एक्सप्रेस सोमवारपासून धावणार
गेल्या १९ महिन्यांपासून ही रेल्वेगाडी प्रशासनाने कोरोनामुळे बंद केली होती
    go to top