पुणे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील महत्त्वाचे शहर आहे. हे शहर महाराष्ट्राच्या पश्चिम भागात, मुळा व मुठा ह्या दोन नद्यांच्या किनारी वसलेले असून येथे पुणे जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. नागरी सोयीसुविधा आणि विकासाबाबतीत पुणे हे संपूर्ण महाराष्ट्रात मुंबईनंतर अग्रेसर आहे. पुणे हे विद्येचे माहेरघर म्हणूनही ओळखले जाते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आधीच्या काळापासून ज्ञात इतिहास असलेले पुणे हे भारतातील सातवे मोठे शहर असून महाराष्ट्रातील दुसरे मोठे शहर आहे. पुणे शहर ही महाराष्ट्राची 'सांस्कृतिक राजधानी' म्हणून ओळखली जाते. पुण्यामध्ये लाल महाल, तुळशी बाग, शनिवार वाडा, विश्रामबाग वाडा इत्यादी प्रसिद्ध ठिकाणे आहेत. ही सर्व ठिकाणे ऐतिहासिक व पर्यटन स्थळे म्हणून प्रसिद्ध आहेत.
कृषि शिक्षण केंद्रातील नयना हनुमंत शेवाळे हिने भाजीपाला उत्पादन पदविका शिक्षण अभ्यासक्रमात, रामनाथ रंगनाथ खतोडे यांनी फुल शेती उत्पादन पदविका शिक्षण अभ्यासक्रमात राज्यात प्रथम क्रमांक पटकाविला
रस्त्याने पायी जाणाऱ्या नागरीकास भरधाव दुचाकीने धक्का दिल्याचा जाब विचारणाऱ्या पादचाऱ्यास दुचाकीस्वारांनी जबर मारहाण केली. या घटनेत पादचाऱ्याला गंभीर दुखापत करुन त्याचा खुन करण्यात आल्याचा धक्कादाय प्रकार उघडकीस आला आहे.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.