Pune traffic police News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune traffic police

Read Latest & Breaking Pune traffic police Marathi News. Get Trending & Top News Headlines on Pune traffic police along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

वाहतुक पोलिसांच्या कामाबाबत माहिती घेणार - पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता
" वाहतुक पोलिसांच्या चौकांमध्ये नियमन करण्याबाबत अनेक प्रतिक्रया आहेत. मात्र प्रत्यक्षात काय स्थिती आहे, याची संबंधित चौकांमधील सीसीटीव्ही चित्रीकरण व अन्य पद्धतीने पाहणी केली जाईल.''
वाहनांच्या गर्दीतून वाट काढताना वाहनचालकांची लागली वाट
पुणे-सोलापूर रस्ता : मांजरी फाटा ते शेवाळेवाडीदरम्यान वाहतूक ठप्प
नळ स्टॉप चौकातील वाहतूक कोंडी फुटेना
नळ स्टॉप चौकात महापालिकेच्या वतीने महामेट्रोने बाधलेला दूमजली उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला
अभिनव चौकातील वाहतुक कोंडी फोडण्यासाठी वेगळे पर्याय शोधण्याची गरज
अभिनव चौकातील दुहेरी उड्डाणपुलामुळे कर्वे रस्ता अरुंद झाला आहे. त्यामुळे या चौकातून जाणाऱ्या वाहनचालकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते.
पुणे : नवीन विमानतळ रस्त्यावर उद्यापासून वाहतूकीत बदल
मलनिस्सारण वाहिनी जोडण्याचे काम सुरू होणार, पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे वाहतुक पोलिसांचे आवाहन
वाहतूक पोलिसांनाच आता पोलिस उपायुक्तांनी लावला ‘जॅमर’!
शहरातील वाहतूक पोलिसांकडून चुकीच्या पद्धतीने सुरू असलेल्या कारवाईची व त्यामुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासाची दखल घेत ‘सकाळ’ने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले होते.
अंगातून घामाच्या धारा आणि पोलिसांचा ससेमिरा
कात्रज बायपास महामार्ग : बायपासवर वाहनचालकांनी मांडली व्यथा
पुणे : वाहनचालकांनी चलन भरूनही दंडाचा ससेमिरा कायम
वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी वाहनचालकांनी दंड भरल्यानंतरही त्यांच्या मागे असलेला दंडाचा ससेमिरा अद्याप कायम आहे.
Pune : वाहतूक पोलिसाला कारच्या बोनेटवर उचलून नेलं!
ही घटना मुंढवा रोड- खराडी बायपास रोडवर शुक्रवारी घडली.
नियमावर ठेवले बोट; कशाला उगाचंच खोट!
नियमावर बोट ठेवून त्रास देणाऱ्या पोलिस हवालदाराची बदली करण्याबाबत.
Pune : गणेशोत्सव विसर्जनामुळे मध्यवर्ती भागातील रस्ते वाहतुकीसाठी बंद
पुणे
वाहनचालकांनी पर्यायी रस्त्यांचा वापर करण्याचे वाहतुक शाखेकडून आवाहन
Pune : गर्दीच्या वेळेत मॉकड्रिल केल्याने वाहतूक कोंडीत भर
पुणे
शिवाजी व बाजीराव रस्त्यावरील स्थिती
    go to top