Pune University News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune University

Read Latest & Breaking Pune University Marathi News. Get Trending & Top News Headlines on Pune University along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

पुणे विद्यापीठात स्टार्टअपसाठी सीड फंड मिळणार..!
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या एसपीपीयू रिसर्च पार्क फाउंडेशनला स्टार्टअप इंडिया योजनेंतर्गत पाच कोटी रुपयांचे बीज भांडवल (म्हणजेच सीड फंड) मिळाला.
पुणे : विद्यापीठाच्या सिनेटसाठी मतदार नोंदणीला सुरवात
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सिनेट निवडणूक २०२२
पुणे विद्यापीठाच्या प्रवेश परीक्षांच्या तारखा जाहीर
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आवारातील विविध विभागांची प्रवेश परीक्षेची अर्ज प्रक्रीया सुरू झाली आहे.
पुणे विद्यापीठात वाहणार अधिसभा निवडणुकीचे वारे
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारात आता लवकरच निवडणुकीचे वारे वाहू लागणार आहेत. निमित्त आहे विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीचे.
पुणे विद्यापीठाच्या सत्र परीक्षेत विद्यार्थ्यांना मिळणार वाढीव वेळ
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने उन्हाळी सत्राच्या परीक्षा प्रचलित पद्धतीनुसार, म्हणजेच ऑफलाइन पारंपारिक पद्धतीने घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
पुणे विद्यापीठातील अधिष्ठात्यांची नियुक्तीचा प्रश्न अखेर सोमवारी सुटला
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील अधिष्ठात्यांच्या नियुक्तीची प्रतीक्षा सोमवारी अखेर संपली आहे.
पुणे विद्यापीठातील अधिष्ठात्यांच्या नियुक्तीबाबत दोन दिवसांत निर्णय : डॉ. कारभारी काळे
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील अधिष्ठात्यांचा कार्यकाळ संपला असला, तरीही अधिष्ठाता नियुक्तीचा निर्णय येत्या दोन दिवसांत जाहीर करण्यात येईल,
‘खाशाबा जाधव क्रीडा संकुल' नामकरण सोहळा अनुराग सिंह ठाकूर यांच्या उपस्थितीत
विविध क्रीडा प्रकारांच्या संकुलाचे ‘खाशाबा जाधव क्रीडा संकुल’ नामकरण सोहळा आणि पै. खाशाबा जाधव व स्वामी विवेकानंद यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण येत्या शनिवारी होणार.
पुणे विद्यापीठातील चारही अधिष्ठात्यांची नियुक्ती अद्याप अधांतरीच!
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. कारभारी काळे यांनी सूत्रे स्वीकारून आठवडा झाला, तरीही अद्याप चारही अधिष्ठाता पदाच्या नियुक्तीबाबत निर्णय होऊ शकलेला नाही.
इंटरनेट ऑफ थिंग्ज आणि इंडस्ट्री ४ आधारित प्रशिक्षणासाठी पुणे विद्यापीठाचा पुढाकार
आधुनिक डिजिटल फॅक्टरीमध्ये ‘इंटरनेट ऑफ थिंग्ज आणि इंडस्ट्री ४’ हे अविभाज्य भाग बनत आहेत.
विद्यापीठाच्या परीक्षा सुरळीत करण्याचे आव्हान; कुलगुरू डॉ. कारभारी काळे
सध्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा आणि विद्यार्थ्यांचे पुढील शिक्षण सुरळीत करणे हे दोन मुख्य विषय मी प्राध्यान्यक्रमावर ठेवले आहेत.
भारतातील विद्यापीठांकडे प्रचंड क्षमता
पुणे
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर बुधवारी (१८ मे) सेवानिवृत्त होत आहेत. या निमित्ताने त्यांच्याशी मीनाक्षी गुरव यांनी केलेला संवाद.
कुलगुरूंची निवड निरपेक्ष व्हावी - डॉ. मुजूमदार
पुणे
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आयोजित कुलगुरू, प्र-कुलगुरू आणि अधिष्ठाते यांच्या सेवकाळ समाप्तीनिमित्त आयोजित सेवागौरव समारंभात आयोजित केला होता.
...म्हणून ट्वीटरपासून लांब; डॉ. नितीन करमळकर
पुणे
कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी केला खुलासा
पुणे विद्यापीठात स्वामी विवेकानंद आणि खाशाबा जाधव यांचा पुतळा
पुणे
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ऑलिंपिक पदक विजेते कुस्तीगीर खाशाबा जाधव आणि स्वामी विवेकानंद यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात येणार आहे.
ऑफलाईन परीक्षेचा निकाल वेळेत लागणार का?
पुणे
विद्यार्थ्यांचा प्रश्न; नागपूर विद्यापीठाप्रमाणे निर्णय घेण्याची मागणी
शास्त्रीय नृत्याच्या अभ्यासासाठी पुणे विद्यापीठातर्फे हक्काची जागा
पुणे
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे गुरू पंडिता रोहिणी भाटे नृत्य संशोधन प्रकल्प सुरू करण्यात येत आहे.
पुणे विद्यापीठाचा हेरिटेज वॉक आता अधिक समृद्ध
पुणे
आणखी दोन संग्रहालयांच्या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन
पुणे : प्राध्यापकांच्या अर्थसाक्षरतेचा निकाल अंतिम टप्प्यात
एज्युकेशन जॉब्स
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांतील प्राध्यापकांच्या अर्थसाक्षरते विषयी संशोधन करण्यात येत असून, त्याचा निकाल आता अंतीम टप्प्यात आला आहे.
go to top