Punjab News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Punjab

Read Latest & Breaking Punjab Marathi News. Get Trending & Top News Headlines on Punjab along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

नवज्योतसिंग सिद्धू तुरुंगात बनलाय क्लर्क  रोजची कमाई 90 रुपये
पटियाला सेंट्रल जेलमध्ये नवज्योत सिंग सिद्धूकडे तुरुंगाचा रेकॉर्ड तयार कण्याचं काम दिलं जाणार
अग्रलेख : टक्का अन्‌ धक्का
भ्रष्टाचाराच्या गुन्ह्याबद्दल मुख्यमंत्र्यांनीच आपल्या मंत्र्याला तडकाफडकी काढून टाकण्याची पंजाबच्या मुख्यमंत्र्यांची कृती निश्चितच दखलपात्र ठरते.
अश्रू आणले! मंत्र्यावरील कारवाईनंतर केजरीवालांकडून मान यांचे कौतुक
कंत्राटं देण्यासाठी अधिकाऱ्यांकडून १ टक्का कमिशन मागितल्याचा आरोप मंत्री सिंग यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
आता पोरांच्या हातात हातोडा बघितला की डोळ्यात पाणी येतं....
भर उन्हात दगडाला आकार देणारा 'पाथरवट' पाहतोय मुलांच्या आयुष्याला आकार देण्याचं स्वप्न
'गुडबाय आणि गुडलक काँग्रेस'; पंजाबचे सुनील जाखर यांचा पक्षाला रामराम
"गुडबाय आणि गुडलक काँग्रेस" असं म्हणत माजी काँग्रेसप्रमुख सुनील जाखर त्यांनी पक्षाचा निरोप घेतला.
Video Viral: जेवणाच्या पंगतीत प्लेटवरुन शिक्षक-मुख्याध्यापकाची भांडणं
देश
सोशल मीडियातून कधी काय समोर येईल हे सांगता येत नाही, सध्या पंजाबमधील एका व्हिडिओनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
केजरीवालांचा मास्टर स्ट्रोक; विदर्भातील बडा नेता राज्यसभेवर जाणार?
महाराष्ट्र
'आप'ने महाराष्ट्रात पक्षविस्ताराचे धोरण राबवायला सुरुवात केल्याचे चित्र पहायला मिळतंय
खलिस्तानी दहशवादी रिंदासाठी भारतात काम करतात 27 स्लिपर सेल; IB चा खुलासा
देश
रिंदा त्याची ओळख लपवण्यासाठी नेहमी वेशांतर करत असतो.
Mohali Blast : पाकिस्तानात बसलेल्या रिंडानेच केला हल्ला
देश
रिंडाने स्थानिक हँडलर्सच्या मदतीने हा हल्ला केल्याचे पोलिसांना मिळालेल्या पुराव्यांवरुन उघड झाले आहे.
Punjab Rocket Attack: आरोपी कारमधून आल्याचा पोलिसांना संशय; CCTV तपासणं सुरू
देश
घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर पोलीस फौजफाटा तैनात
go to top