Punjab Kings News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Punjab Kings

Read Latest & Breaking Punjab Kings Marathi News. Get Trending & Top News Headlines on Punjab Kings along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

श्रीसंतला कानाखाली वाजवणे ही माझी चूकच, भज्जीने दिली कबुली
तब्बल १४ वर्षानंतर माजी भारतीय ऑफ स्पिनरन हरभजन सिंहने २००८ मधील चूक कबूल केली.
हसरंगाने चहलकडून पर्पल कॅप हिसकावली, टॉप पाच गोलंदाज कोण?
आयपीएल स्पर्धेच्या अखेर मोसमात सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला पर्पल कॅप देण्यात येते.
IPL 2022: पंजाब-हैदराबादमध्ये आज औपचारिक लढत
आयपीएलमध्ये पहिले चार संघ निश्चित झालेले असताना सहा संघांचे आव्हान संपलेले
'कुंबळेला हाकला, संघ वाचवा', पंजाबच्या खराब कामगिरीवर चाहते संतापले
सोशल मीडियावर चाहते संतापले असून सर्वांनी पंजाब किंग्जचे प्रशिक्षक अनिल कुंबळे यांना संघाच्या खराब कामगिरीचा दोषी ठरवत आहे.
VIDEO: पाटीदारचा चेंडू थेट वृद्धाच्या डोक्यात; कोहलीला 'काका'ची चिंता
रजत पाटीदारने मारलेला षटकार चाहत्यांना चांगलाच महागात पडला कारण हा सिक्स थेट चाहत्याच्या डोक्यात बसला.
'मैं तो रस्ते से जा रहा था' गोविंदाच्या गाण्यावर पंजाबचा संघ थिरकला- VIDEO
IPL
'मैं तो रस्ते से जा रहा था...' गोविंदाच्या गाण्यावर पंजाबच्या खेळाडूंची वेगळी स्टाइल
IPL: ...म्हणून पायावर कुऱ्हाड मारुन घेतली; पराभवानंतर पांड्याचं धक्कादायक विधान
IPL
पराभवानंतर हार्दिक पांड्याच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत की नाणेफेक जिंकून प्रथम गोलदांजी करण्याचा प्रयोग का केला?
go to top