PV Sindhu News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

PV Sindhu

Read Latest & Breaking PV Sindhu Marathi News. Get Trending & Top News Headlines on PV Sindhu along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

PV Sindhu कुणाला म्हणाली 'आय लव्ह यू' ?
पीव्ही सिंधू आपल्या सोशल मिडियावर नेहमीच व्हिडिओ पोस्ट करत असते परंतु या व्हिडिओमध्ये पीव्ही सिंधू 'आय लव्ह यू' असं म्हणाली आहे.
सिंधूचा थाट; 24 मिनिटांत प्रतिस्पर्ध्याचा खेळ खल्लास!
क्रीडा
दुसऱ्या बाजूला लक्ष्य सेन याला पहिल्या विजयासाठी चांगलाच संघर्ष करावा लागला.
BWF World Tour Finals : सिंधू-श्रीकांतचा सफाईदार विजय
क्रीडा
या स्पर्धत विजयी सलामी देत तिने पुन्हा एकदा स्पर्धा गाजवण्याचे संकेत दिले आहेत.
ठरलं! पीव्ही सिंधू निवडणुकीच्या मैदानात
क्रीडा
कदाचित तुम्हाला प्रश्न पडेल की ती नेमकी कोणत्या पक्षातून निवडणूक लढवणार?
सिंधू, श्रीकांत, प्रणय यांची उपांत्यपूर्व फेरीत धडक
क्रीडा
इंडोनेशिया बॅडमिंटन मास्टर्स; लक्ष्य सेन पुरुषांच्या गटात पराभूत; दुहेरीतील दोन्ही जोड्या पराभूत
पी.व्ही. सिंधू, लक्ष्य सेन दुसऱ्या फेरीत
क्रीडा
भारताची दुहेरी ऑलिंपिक पदक विजेती पी. व्ही. सिंधू आणि फॉर्मात असलेल्या लक्ष्य सेन यांनी मंगळवारी आपापल्या सामन्यांमध्ये विजय नोंदवून इंडोनेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला
Denmark Open: बुसाननने सिंधूला झुंजविले
क्रीडा
उपांत्यफेरीत प्रवेश; आता कोरियाच्या ॲन सेयोंगचे आव्हान
VIDEO पीव्ही सिंधू मायदेशी परतली, पाहा काय म्हणाली
क्रीडा
देशासाठी अभिमानास्पद कामगिरी करुन मायदेशी परतल्याचा आनंद
go to top