Raigad News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Raigad

Read Latest & Breaking Raigad Marathi News. Get Trending & Top News Headlines on Raigad along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

जोरदार पावसामुळे खबरदारी घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधकाऱ्यांना आदेश
रायगड, रत्नागिरीमधील काही नद्यांचे पाणी इशारा पातळीवर
विनापरवाना दुचाकी चालविणे पडणार महागात
विनापरवाना वाहन चालविणाऱ्यांवर रायगड पोलिसांची आता नजर
रायगडच्या राजकारणात बदलाचे वारे
जिल्हा परिषदेसह, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत
वरंध घाट तीन महिन्‍यांसाठी वाहतुकीसाठी बंद!
पावसाळ्यात सातत्याने धोकादायक बनलेला महाड-भोर-पुणे मार्गावरील वरंध घाट आज १ जुलैपासून तीन महिन्‍यांसाठी अवजड वाहतुकीला व अतिवृष्टीकाळात सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद
काळजी घ्या! पुढील 4 ते 5 तासांत कोकणात मुसळधार पाऊस - IMD
हवामान खात्याकडून मागील दोन दिवासांपासून कोकणातील काही भागाला अलर्ट देण्यात आला होता
पक्षाशी गद्दारी करणाऱ्यांना खरी जागा दाखवू
पालीत शिवसैनिकांची जाहीर निषेध सभा संपन्न; मोर्चा काढून जोरदार घोषणाबाजी
वारी ते महाराष्ट्रदर्शन, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची फोटोग्राफी
'छायाचित्रण माझ्यासाठी ऑक्सिजन आहे, कुणी काहीही म्हटलं तरी मी फोटोग्राफी सोडू शकत नाही'
शिवसेनेचं टेन्शन वाढलं, एकनाथ शिंदेनंतर आणखी तीन मंत्री नॉट रिचेबल
विधान परिषदेच्या निकालानंतर एकनाथ शिंदे यांचा गट नाराज असल्याची चर्चा आहे
रायगडासंबंधीचा शिलालेख असाही!
दुर्गराज रायगडावर असलेले शिलालेख आपल्याला माहीत असतात. गडावर मंदिराजवळचा संस्कृतमधला शिलालेख आपण बघितलेला असतो.
शिवनेरीहून आषाढी वारीसाठी शिवरायांच्या पादुकांचे रायगडाकडे प्रस्थान
राज्यात कोरोना डोके वर काढल्याने केवळ दहाच शिवभक्त पादुका घेऊन प्रस्थान पूजा करुन रवाना झाले.
Video : ७७ वर्षांच्या या आजी गडकिल्ले का सर करतात ?
Kolhapur
वय वर्ष ७७ , हातात भगवा झेंडा, डोक्यावर कोल्हापुरी फेटा
'शिवरायांचं स्वराज्य पुन्हा एकदा निर्माण करण्यासाठी सज्ज होऊया'
महाराष्ट्र
'शिवाजी महाराज यांनी स्वराज्य का निर्माण केले, याचे चिंतन केले पाहिजे'
... अन् दुर्गराज रायगड झाला शिवमय, पहा नयनरम्य PHOTO
महाराष्ट्र
शिवभक्तांच्या गर्दीने फुललेल्या गडावर जणू साडे तीन वर्षांपूर्वीचा काळ अवतरला.
शिवराज्याभिषेकामुळं काय घडलं? भारतात नव्या युगाला सुरुवात झाली
महाराष्ट्र
शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकामुळे केवळ महाराष्ट्राच्याच नव्हे तर भारताच्या इतिहासात एका नव्या युगाला प्रारंभ झाला.
शिवराज्याभिषेक दिन: शिवरायांच्या राजमुद्रेत काय दडलंय? जाणून घ्या खास गोष्टी
महाराष्ट्र
किल्ले रायगडावर आजच्याच दिवशी म्हणजे ६ जून १६७४ ला छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक पार पडला होता.
दुर्गराज रायगडावर साजरा होणार 'शिवराज्याभिषेक सोहळा'
कोल्हापूर
छत्रपती शिवराय व राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे वारसदार युवराज संभाजी छत्रपती महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीतर्फे किल्ले रायगडावर हा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होतो.
go to top