railway News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

railway

Read Latest & Breaking railway Marathi News. Get Trending & Top News Headlines on railway along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

पावसामुळे तारांबळ; पूर्व मोसमीचा तडाखा; रेल्वे प्रवाशांचे हाल; रस्त्यावर पाणी
कणकवली रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर पाणी साचल्याने वाहन चालक आणि प्रवाशांची मोठी गैरसोय
सोलापूर : मानाच्या पालख्या रेल्वे रुळावरून जाणार
जिल्हाधिकारी : रेल्वे अधिकारी, संस्थानचे प्रमुख यांच्या बैठकीत तोडगा
पॅन्ट्रीकार रेल्वेच्या रडारवर
पुणे रेल्वे स्थानकावरून धावणाऱ्या बहुतांश गाड्यांतील ‘पॅन्ट्रीकार’मध्ये तपासणी दरम्यान अस्वच्छता आढळून आली.
नागपूर : बंद रेल्वे थांबे लवकरच होणार पूर्ववत
रेल्‍वे राज्‍यमंत्र्‍यांची नागरिकांच्‍या मागणीशी सहमती
अमरावती एक्स्प्रेस सुरक्षित! एलएचबी कोचमुळे अपघातातील धोका टळणार
अमरावती एक्स्प्रेस प्रथम १४ जून रोजी अमरावतीवरून, तर १५ जून रोजी मुंबईवरून धावणार आहे
ट्रेनमधून प्रवास करताना चुकूनही तोडू नका 'हे' नियम
रेल्वेने प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी काही नियम बनवले आहेत, ते सर्वांना बंधनकारक आहेत.
नागपूर : रेल्वेच्या गोदामाला आग
पार्सलच्या गोदामाला आग; मोठा अनर्थ टळला
अकोला : पॅसेंजर ऐवजी मेमू लवकरच सेवेत!
महाव्यवस्थापक लाहोटी यांची माहिती
औरंगाबाद : देवगिरी एक्सप्रेसवर दरोडा टाकणारे आरोपी कारागृहात
पोटूळ स्‍टेशनवर थांबलेल्या देवगिरी एक्सप्रेसवर दगडफेक
मुंबई : रेल्वेच्या ट्रेस पासिंगमूळे अपघाती मृत्युच्या संख्येत वाढ
मुंबई रेल्वे पोलीस आयुक्तालयांच्या हद्दीत सर्वाधीक मृत्यु ट्रेस पासिंगमूळे होत असल्याचे जिआरपीच्या दैनंदिन आकडेवारीतून स्पष्ट होत आहे.
हुतात्मा एक्स्प्रेस, पॅसेंजर गाड्या त्वरित सुरु करा; PAC समितीचे निवेदन
जळगाव
कोरोना काळात अनेक रेल्वेगाड्या बंद करण्यात आल्या होत्या.
दीर्घकाळापासून कोकण रेल्वे ठप्प; वाहतुकीचा खोळंबा
कोकण
सीएसटी स्टेशनवरून शनिवारी रात्री निघालेली कोकणकन्या एक्सप्रेस विलवडे स्थानकात थांबली आहे.
तिकिट दलालांविरुद्ध मध्य रेल्वेची कारवाई
मुंबई
प्रवाशांची फसवणूक टाळण्यासाठी पथकांद्वारे धडक कारवाई
जालना-जळगाव रेल्वेमार्गाचा हवाई ‘फायनल सर्व्हे’
मराठवाडा
विमानाद्वारे आजपासून चार दिवस प्रक्रिया
प्रलंबित मागण्यासाठी देशातील ३५ हजार स्टेशन मास्टर रजेवर जाणार; धनंजय चंद्रात्रे
पुणे
३१ मे रोजी सामूहिक रजा घेणार, एस्मा चे राष्ट्रीय अध्यक्ष धनंजय चंद्रात्रे यांची माहिती
Video : पुणे स्टेशनवर बॉम्ब सदृश वस्तू आढळल्याने एकच खळबळ माजली
Pune
पोलिसांनी ती वस्तू ताब्यात घेऊन तिची विल्हेवाट लावली
Pune: रेल्वे स्टेशनवर बॉम्बसदृश वस्तू, पोलिसांचा कडक बंदोबस्त; पाहा फोटो
फोटोग्राफी
पुणे रेल्वे स्थानकावर शुक्रवारी सकाळी पावणे अकरा वाजता बॉम्बसदृश्य वस्तू आढळली.
go to top