Railway Track News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Railway Track

काही रेल्वे रद्द काही उशिराने
दुहेरीकरणाच्या कामामुळे बदल; काही मार्ग बदलून धावणार
अकोला-खंडवा रेल्वेमार्गाचा तिढा कायम!
पश्चिम झोन परिषदेत राखीव वनक्षेत्राचा प्रश्न अनुत्तरीतच; महाराष्ट्र सरकारसोबत स्वतंत्र बैठक घेणार
अकोला-खंडवा रेल्वे मार्गाचा १४ वर्षांचा वनवास!
पूर्णा-रतलाम मार्गावरील अकोटपर्यंतचे काम पूर्ण; पुढील मार्ग रखडला
भारतातील सर्वात सुंदर 7 रेल्वे मार्ग
हवाई मार्ग किंवा वैयक्तिक वाहनांतून प्रवासाच्या तुलनेत रेल्वेचा प्रवास अत्यंत फायदेशीर असतो. सोबतच तो आरामदायी असतो.
लोहमार्गासाठी शंभर एकरांपेक्षा अधिक क्षेत्राची थेट खरेदी
बारामती-फलटण-लोणंद आणि पुणे-मिरज लोहमार्गासाठी एका महिन्याच्या कालावधीत १०० एकरपेक्षा अधिक क्षेत्राचे थेट खरेदीच्या माध्यमातून भूसंपादन केले.
बारामती-फलटण रेल्वे मार्गाचे महिन्यात 100 एकरांचे भूसंपादन
बारामती-फलटण नवीन एकेरी रेल्वे मार्गाची एकूण 63.65 किमी लांबी असून त्यापैकी 37.20 किमी रेल्वेमार्ग बारामती तालुक्यातून जातो.
पुणे-मुंबई लोहमार्गावरील दरडींवर १४५ कॅमेऱ्यांची नजर
पुणे-मुंबई रेल्वे मार्ग पावसाळ्यात अधिक सुरक्षित करण्यासाठी रेल्वेने घाटात १४५ ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे काम हाती घेतले आहे.
हेडफोन घालून रुळ ओलांडताना रेल्वेनं उडवलं; नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू
स्नेहलचा हाकनाक जीव गेल्याने जळगावकर हळहळ व्यक्त करत आहेत.
बेळगाव : नवीन ट्रॅकवरून धावताहेत रेल्वे
बेळगाव ते देसूर : १०.८७ कि.मीचा मार्ग
रेल्वेलगतच्या झोपडपट्टीवासीयांचे पुनर्वसन करा - आमदार महेश लांडगे
पिंपरी-चिंचवडमध्ये रेल्वे ट्रॅकलगतच्या जागेतील झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या नागरिकांचे घरे हटविण्यात येणार आहेत, तशा सूचना रेल्व प्रशासनाने दिल्या आहेत.
चोपडा-जळोद रस्त्यावरील रेल्वेगेट बंद
बर्षी टेकडीच्या शेजारी रेल्वेरुळावर उड्डाणपूल बांधण्यात आला आहे
वेटिंग लिस्टमुळे किती तिकीटं रद्द झाली, रेल्वेनं दिले उत्तर
देशातील व्यस्त मार्गांवर अजूनही गाड्यांची कमतरता असल्याचेही रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
दौलताबाद स्थानकाजवळ मालगाडीचे 8 डब्बे रुळावरून घसरले; सेवा विस्कळीत
महाराष्ट्र
आज सकाळी औरंगाबाद मनमाडकडे जाणाऱ्या मालगाडीचे चार डबे रुळावरून घसरले आहेत.
बेळगाव : नैऋत्य रेल्वेचे १८७.६४ किमीचे दुपदरीकरण
पश्चिम महाराष्ट्र
नैऋत्य रेल्वेने गेल्या आर्थिक वर्षात २०० किलोमीटरपेक्षा अधिक दुपदरीकरण व नवीन रेल्वेलाईन घालण्याचे काम पूर्ण केले आहे.
सोलापूर : सिद्धेश्वर, हसन, म्हैसूर, आदी एक्सप्रेसमध्ये मिळणार जनरल तिकीट
सोलापूर
दोन वर्षापासूनची प्रतीक्षा संपली मध्य रेल्वेकडून 165 गाड्यांची यादी जाहीर
Video: रेल्वे ट्रॅकवरची भाजी मंडई पाहिलीये का?
टुरिझम
Folding Umbrella Market: थायलंडमधील फोल्डिंग अंब्रेला या भाजी मार्केटच्या मधून रेल्वे मार्ग जातो
दोन रेल्वे रुळांमध्ये असलेले काली मातेचे एकमेव मंदिर; ब्रिटिशही झाले नतमस्तक
विदर्भ
मुंबई-हावडा रेल्वेमार्गावर भंडारा जिल्ह्यातील देव्हाडी (तुमसर रोड) येथे दोन रेल्वे रूळादरम्यान जागृत कालीमातेचे पुरातन मंदिर आहे.
    go to top