गेल्या वर्षी २२ जुलैच्या महापुरात चिपळूण शहरासह परिसर उद्ध्वस्त झाले. त्याला कोयना प्रकल्पातून वीजनिर्मितीनंतर सोडलेले अवजल हे एक प्रमुख कारण असल्याचे सांगितले जात आहे.
पावसाळ्यात शहरातील घरांची पडझड, कुठे पाणी साचले किंवा घरात पाणी साचले, अशा काही आपत्ती आल्यास नागरिकांना तत्काळ मदत मिळावी म्हणून महापालिकेच्या वतीने आपत्ती नियंत्रण कक्ष सुरू केला जाणार आहे.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.