rain damage crops News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

rain damage crops

Read Latest & Breaking rain damage crops Marathi News. Get Trending & Top News Headlines on rain damage crops along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

नांदेड : जांभळा परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस; तामसा नदीला पूर
पावसामुळे शेतातील पेरलेली सोयाबीन बियाणे वाहून गेल्याची भीती
रावेर तालुक्यात वादळी पावसामुळे केळीचे जबर नुकसान
वादळाचा जोर जास्त असल्याने वादळाच्या तडाख्यात शेतकऱ्यांचे केळी पीक अक्षरशः जमिनदोस्त झाले
राज्यात काही भागांत पावसाला सुरुवात, अमरावतीत ढगफुटी
आयएमडीकडून या आठवड्याच्या अखेरीस राज्यात मान्सून सक्रीय होईल असा अंदाज वर्तवण्यात आला होता
वसमत : नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत द्या
आमदार नवघरे यांची उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे मागणी
अकोला जिल्ह्यात पहिल्याच पावसात दाणादाण!
जिल्ह्यात सर्वदूर मॉन्सूनपूर्व पाऊस; तेल्हारा तालुक्यात केळी बागांना फटका
वादळी पावसाने घातले थैमान
श्रीगोंदे तालुक्यात झाडे, घरांची पडझड; विजेची रोहित्रे, खांब पडले; फळबागांचे नुकसान
संगमनेरमध्ये वादळी पावसाचा तडाखा
चार जणांचा बळी; घरांची पडझड, खांब कोसळल्याने वीजपुरवठा खंडित
वादळी वाऱ्यासह मराठवाड्यात जोरदार पाऊस
आष्टीसह तालुक्याच्या बहुतांश भागात मेघगर्जना, विजांच्या कडकडाटात हजेरी
मायणीत वादळी वाऱ्यामुळे लाखोंचे नुकसान, सरकारी मदतीची मागणी
एका केळीच्या बागेतील ८७ झाडेही जमीनदोस्त झाली
सातारा : बुध परिसरात पावसाचा तडाखा
वादळी वाऱ्यामुळे शेवगा, पपईसह भाजीपाल्यांचे नुकसान; राजापूर, वेटण्यात पत्रे उडाले
चाकूर तालुक्यात अवकाळीचा धुमाकूळ
पत्रे उडाली, विजेचे खांब पडले ; किराणा, हॉटेल, बेकरी उघड्यावर
नांदेड : माॅन्सूनपूर्व पावसाचा केळीला फटका
नांदेड
भोकर मंडळात ३१ मिलिमीटर पाऊस
पावसाच्या सरींनी राज्य सुखावलं; बळीराजा मात्र संकटात
महाराष्ट्र
मान्सूनपूर्व पावसामुळे उष्णतेने त्रस्त झालेल्या नागरिकांना सुखावणारं वातावरण तयार झालं आहे.
हिंगोली : जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस, आंबा पिकांचे नुकसान
मराठवाडा
दोन दिवसापासून वातावरणात बदल
सोलापूर : तीन तालुक्‍यांना अवकाळी पावसाचा जोरदार तडाखा
सोलापूर
अक्‍कलकोट तालुक्यात सर्वांत जास्‍त पावसाची नोंद
ठाकरे सरकारची नवी यंत्रणा! नैसर्गिक आपत्तींवेळी आता लगेच मिळणार मदत
solapur
अतिवृष्टी, महापूर, अवकाळी, वादळी वारे, दुष्काळ, दरड कोसळणे अशा नैसर्गिक आपत्तीच्यावेळी संबंधितांना लवकर मदत मिळावी या हेतूने मदत व पुनर्वसन विभाग आता ‘आयआरएस’ ही संगणकीकृत यंत्रणा उभारत आहे.
नांदेड : वादळी वाऱ्यासह पावसाने नुकसान
नांदेड
तामसा परिसरात रेशीम शेती, शेड भुईसपाट; घरे पडली, झाडे मोडली
सांगली : जाखापूर, कुची परिसरात द्राक्ष, फळबागांचे नुकसान
पश्चिम महाराष्ट्र
द्राक्ष उत्पादक शेतकरी अडचणीत सापडत आहेत.
go to top