Rajapur News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rajapur

Read Latest & Breaking Rajapur Marathi News. Get Trending & Top News Headlines on Rajapur along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

राजापूरच्या सुकन्येची सुवर्णपदकाला गवसणी
आशियाई पॉवरलिफ्टिंग स्पर्धा ; मंगळवारी होणार जंगी स्वागत
राजापूर पालिकेच्या निवडणुकीची तयारी
प्रशासनाकडून प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध; हरकतींसाठी २७ जूनपर्यंत मुदत
राजापूर : प्राथमिक शाळांतील पट घटला
राजापूर तालुका; जिल्हा परिषद शाळांची अवस्था चिंतेची, २९ शाळा झाल्या बंद
राजापूर : विश्रामगृहातून उत्पन्नवाढ नाहीच, तोटा अधिक
राजापूर पालिकेचे विश्रामगृह शोभेचे बाहुले
राजापूर : लाखाहून अधिकांनी साधली गंगास्नानाची पर्वणी!
मॉन्सूनमध्येही भाविकांची गर्दी; उन्हाळे तीर्थक्षेत्री सर्व कुंडात मुबलक पाणी
गोखले कन्याशाळेच्या दुरुस्तीसाठी देणार निधी - राजन साळवी
आमदार राजन साळवी यांचे आश्‍वासन ; ११५ वर्षांपूर्वीच्या शाळेची दुरवस्था, शाळेची केली पाहणी
रिफायनरीसाठी काही चिरीमिरी लोक विरोध करत आहेत पण..., : निलेश राणे
बारसू-सोलगावसह नाणारवासीय सुद्धा रिफायनरी होण्यासाठी सकारात्मक आहेत
राजापूर : नदीतील भराव; पूरपरिस्थितीला वाव
तत्काळ गाळ उपसण्यासाठी ग्रामस्थांचा जनआंदोलन छेडण्याचा इशारा
राजापूर पालिकेत येणार महिलाराज
२० पैकी १० जागा राखीव, प्रभाग ५ अनु. जाती महिलांसाठी
राजापूर : बारसूमधील जमीन मालकांची संमती
पुरुषोत्तम खांबल; रिफायनरीसाठी २३०० एकर मिळणार
रत्नागिरी : रिफायनरीसाठी जमीनमालकांची लेखी संमती
बारसूमधील प्रकल्प : २३०० एकर मिळणार ; प्रकल्पाचे समर्थक पुरुषोत्तम खांबल यांची माहिती
चिपळूण, खेड, राजापुरातील पुलांवर आरटीडीएएस
आपत्तीची पूर्वसूचना मिळणार, पूर नियंत्रण शक्य; आणखी दोन यंत्रणा बसविणार
राजापूर : शोषखड्ड्यातून स्वच्छता, रोजगार निर्मिती
कोकण
मनरेगातून मिळालेय ग्रामपंचायतींना यश, सांडपाण्याची निर्गत
राजापुरात गंगेचे आगमन
कोकण
७५ दिवसांनंतर गंगामाईचे आगमन
कोकण कन्येचा नाद खुळा!, लाल मातीत केली काळीमिरीची लागवड
फोटोग्राफी
कामिका यांना त्यांची आई सीमा नार्वेकर यांचे मार्गदर्शन आणि योगदान मिळाले आहे.
राजापूर : शेतीत केले विविध प्रयोग; शाश्‍वत उत्पन्नाचा शोधला स्रोत
कोकण
उन्हाळी शेतीतून लाखोंची उलाढाल, झेंडू, मका,
सिटी सर्वेक्षण लांबले; विकास आराखड्याचे काम थांबले
कोकण
ऑक्टोबर २०१० मध्ये झाले होते काम सुरू
राजापूर : दहा फ्लॅटधारकांना मालमत्ता सीलची नोटीस
कोकण
थकीत करप्रश्‍नी राजापूर पालिका झाली आक्रमक
कोकणात ऊसाचा गोडवा वाढला, राजापुरात उस शेतीत वाढ
कोकण
गुर्‍हाळांमुळे शेतकर्‍यांना विक्रीसाठी उस कारखान्यामध्ये पाठविण्याऐवजी स्थानिक पातळीवरील गुर्‍हाळांसाठी विक्री करणे अधिक सोयीचे
राजापूर : लाल मातीमध्ये फुलला उसाचा मळा
कोकण
वर्षागणिक ‘एक पाऊल पुढे’ ; ८० शेतकऱ्‍यांनी केली लागवड
go to top