Rajesh Patil News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rajesh Patil

Read Latest & Breaking Rajesh Patil Marathi News. Get Trending & Top News Headlines on Rajesh Patil along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

‘प्लॅस्टिक कारवाईबाबत व्यापाऱ्यांना विश्वासात घ्या’ - आयुक्त राजेश पाटील
गेल्या काही दिवसांपासून शहरात प्लॅस्टिक कॅरी बॅग वापरणाऱ्या व्यापाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.
प्लॅस्टिक वापरणाऱ्याविरोधात महापालिकेची कारवाई तीव्र; आयुक्त राजेश पाटील यांचा आदेश
प्लास्टिकच्या विरोधात कारवाई करण्याचे महापालिका आयुक्तांनी मंगळवारी बैठकीत आदेश दिले आहेत.
पिंपरी : एचआयव्ही बाधितांच्या संगोपन अर्थसाह्यात वाढ
एच. आय. व्ही. बाधित मुलांचा सांभाळ करणाऱ्या संस्थेला अथवा पालकांना महापालिकेकडून देण्यात येणाऱ्या अर्थसहाय्यामध्ये वाढ करण्यात आली आहे.
नागरवस्ती विकास योजना विभाग नव्हे, आता “समाज विकास विभाग”
आयुक्त पाटील यांनी याबाबत स्वतंत्र आदेश निर्गमित केले
पिंपरी : ‘स्मार्ट सिटी’चे काम पूर्णत्वाकडे
स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत पॅन सिटी आणि एबीडी प्रकल्पांचे काम ९० टक्क्यांपर्यंत पूर्ण झाले आहे.
पिंपरी : घरकुल योजनेतील २ लाभार्थ्यांनी केले करारनाम्याचे उल्लंघन
महापालिका प्रशासक राजेश पाटील यांनी ही कारवाई केली
पिंपरी : कॉक्रीट व डांबरी रस्त्यांची फॉलिंग वेट डिफ्लेक्टोमीटरद्वारे होणार चाचणी
काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याच्या सुचना ; महापालिका क्षेत्रातील रस्त्यांसाठी धोरण
निवडणूक आयोगाच्या ‘राष्ट्रीय मतदार जागृती स्पर्धे’ला ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ
लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी नागरिकांनी स्वत:ला अभिव्यक्त करून या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे; राजेश पाटील
पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासकपदी आयुक्त राजेश पाटील
कोरोनामुळे महापालिका निवडणूक लांबली आहे. त्यामुळे प्रशासकाची नियुक्ती झाली आहे. मात्र, त्यांचा कालावधी किती असेल, हे महापालिका अधिनियमात नमूद नाही.
पिंपरी- राडारोडा टाकताय,अन्यथा फौजदारी गुन्हा दाखल दाखल होणार-आयुक्त राजेश पाटील
नैसर्गिक नदी, नाले, ओढे, तळे, जलस्त्रोताच्या बाजूला राडारोडा टाकणाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल होणार
प्लॅस्टिक बॉटल द्या; चहा प्या, वडापाव खा
तुम्हाला तहान लागली. जाता जाता एखाद्या दुकान किंवा रेस्टॉरंटमधून पाणी बॉटल अथवा शीतपेयाची बाटली घेतली. त्यातील पाणी अथवा शीतपेय पिऊन झाले.
'स्वच्छता' हे जनआंदोलन; आयुक्त राजेश पाटील
स्वच्छता' हे पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने सुरू केलेले एक प्रकारचे जनआंदोलन आहे. याची सुरुवात आज महापौर माई ढोरे यांच्या हस्ते झालेली आहे.
‘ब्रेक द चेन’ अंतर्गत पिंपरी चिंचवड शहरात मंगळवारपासून महाविद्यालय सुरू
पिंपरी चिंचवड
आयुक्त राजेश पाटील यांनी दिले आदेश
पिंपरी चिंचवड आयुक्त राजेश पाटलांचा अधिकाऱ्यांना दणका
पिंपरी चिंचवड
महापालिकेतील काही अधिकारी एकाच विभागात वर्षानुवर्षे ठाण मांडून आहेत. त्यांच्यावर राजकीय वरदहस्त आहे. त्यामुळे त्यांच्याविषयी तक्रारी करूनही उपयोग होत नाही.
नोकरी व्यतिरिक्त अन्य व्यवसाय करू नका; आयुक्तांनी दिला अधिकारी, कर्मचाऱ्यांना इशारा
पिंपरी चिंचवड
महापालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांनी नोकरी व्यतिरिक्त अन्य व्यवसाय व बेकायदेशीर कामकाजामध्ये सहभाग घेऊ नये, याची पुरेपुर दक्षता घ्यावी.
पिंपरी शहरातील सर्व दुकाने सोमवारपासून सायंकाळी सात वाजेपर्यंत राहणार सुरू
पिंपरी-चिंचवड
कोविड संसर्गाचा पॉझिटिव्हिटी दर आणि ऑक्सिजन बेड ऑक्यूपन्सी विचारात घेता पिंपरी चिंचवड शहरातील निर्बंध सोमवारपासून (ता. २१) काही अंशी शिथील करण्यात येत आहेत.
तिसऱ्या लाटेबाबत माहिती द्या, घाबरवू नका; राजेश पाटील
पिंपरी चिंचवड
कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेबाबत लोकांना माहिती देणे आवश्‍यक आहे.
पिंपरी शहरात हॉकर्स नियोजन काम सुरू; राजेश पाटील यांची माहिती
पिंपरी चिंचवड
पिंपरी शहरातील हॉकर्स नियोजन काम सुरू आहे. त्यासाठी प्रत्येक भागाचा विचार करून व्यवस्थापन केले जाईल.
महानगरपालिका खासगी रुग्णालयांवर ठेवणार ‘वॉच’; आयुक्त राजेश पाटील
Pimpri Chinchwad
कोरोना संक्रमण रोखणे व नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिकेने शहरातील १३५ खासगी हॉस्पिटलच्या सेवा अधिग्रहीत केलेल्या आहेत.
तिसऱ्या लाटेविरुद्ध पिंपरी चिंचवडमध्ये यंत्रणा सज्ज - राजेश पाटील
Pimpri Chinchwad
कोरोना संसर्गाची संभाव्य तिसरी लाट लहान मुलांसाठी घातक ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्‍वभूमीवर वायसीएम रुग्णालयात दोनशे बेड व आयसीयू तयार ठेवा.
go to top